Type Here to Get Search Results !

वेळेचे महत्त्व निबंध भाषण मराठी | times importance essay speech in marathi

 वेळेचे महत्त्व निबंध भाषण मराठी | times importance essay speech in marathi | वेळेचे महत्त्व निबंध इन मराठी | वेळेचे महत्त्व भाषण मराठी | वेळेचे महत्त्व सुविचार मराठी  | veleche mahatva essay in marathi| veleche mahatva nibandh in marathi

वेळेचे महत्त्व निबंध भाषण मराठी

वेळेचे महत्त्व निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आजच्या काळात आपल्या जीवनात वेळेचे महत्त्व खुप आहे. मित्रहो आज आम तुमच्यासाठी वेळेचे महत्त्व निबंध मराठी घेऊन आलो आहोत. वेळेचे महत्त्व निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


वेळेचे महत्त्व निबंध मराठी | veleche mahatva essay in marathi | वेळेचे महत्त्व भाषण मराठी 


वेळ ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. वेळ गतिशील असते. ती कधीच कोणासाठी थांबत नाही. जी व्यक्ती वेळेचे महत्व ओळखते, ती जीवनात यशस्वी होते. ज्या व्यक्तीला वेळेचे महत्व समजत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते.


वेळ खूप मौल्यवान असते. आपण कितीही पैसा दिला तरी ती परत मिळवता येत नाही. असे म्हणतात की, वेळ हा पैसा आहे. बरेच जण म्हणतात की, जीवन खूप मोठे आहे. परंतु सत्य हे आहे की, जीवन खूप लहान आहे. म्हणूनच वेळ वाया न घालवता काम करूया.


आपली सर्व दैनंदिन कामे जसे, सकाळी उठणे, शाळेची तयारी, झोपण्याची वेळ, जेवण, व्यायाम इ. गोष्टी वेळेवर करायला हव्यात. आपण वेळेचे महत्व ओळखून घ्यायला हवे. तरच आपले जीवन अधिक सुखी आणि आनंदी होईल.वेळेचे महत्त्व निबंध १० ओळी  | veleche mahatva nibandh marathi 10 line 

१) वेळ खूप मौल्यवान आहे.

२) ती कधीच कुणासाठी थांबत नाही.

३) वेळ गतिशील आहे.

४) वेळेचे महत्त्व ओळखणारी व्यक्ती यशस्वी होते.

५) वेळेचा दुरुपयोग केल्यास अपयश मिळते.

६) वेळ ताकदवान आहे.

७) नेहमी वेळेचा सदुपयोग करावा.

८) एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.

९) वेळेवर कोणतेही काम केल्यास आनंद मिळतो.

१०) आपण वेळेचे महत्व ओळखून जीवन सुखी केले पाहिजे.


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठीFAQ

Q.1) वेळेचे महत्त्व काय आहे ?

Ans. वेळ ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. वेळ गतिशील असते. ती कधीच कोणासाठी थांबत नाही. जी व्यक्ती वेळेचे महत्व ओळखते, ती जीवनात यशस्वी होते.


Q.2) वेळेचा उपयोग काय ?

Ans.आपली सर्व दैनंदिन कामे जसे, सकाळी उठणे, शाळेची तयारी, झोपण्याची वेळ, जेवण, व्यायाम इत्यादी गोष्टींमध्ये वेळेचा उपयोग होतो.


Q.3) वेळेचे महत्त्व निबंध मराठी‌ ?

Ans. वेळेचे महत्त्व निबंध मराठी तुम्ही marathimahila.com या वेबसाईटवर बघू शकता.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad