MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 547 जागांसाठी महाभरती 2022
MPSC ( Maharashtra public service commission ) अंतर्गत 547 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असुन ही भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरतीचा अर्ज आपण MPSC (Maharashtra Public Service commission ) च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in या वर करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भारताबद्दल अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇
MPSC Reqruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022
पदांचे नाव पदसंख्या
सहायक सरकारी अभियोक्ता,
गट 31/ Assistant Prosecutor, - 547
Public Group-A
Eligibility criteria for MPSC Reqruitment 2022
शैक्षणिक पात्रता :
1) विधी पदवी (एलएलबी)
2) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय / अनाथ ०५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय ४४९/- रुपये]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
वेतनमान : नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in
हे सुध्दा वाचा⤵️
FAQ
Q.1) mpsc मार्फत किती व कोणत्या जागांसाठी भरती होणार आहे ?
Ans. mpsc मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता या पदाच्या एकूण 547 जागांसाठी भरती होणार आहे.
Q.2) mpsc मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?
Ans. mpsc मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता विधी पदवी (एलएलबी), उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून 05 वर्षे अनुभव असावी.