Type Here to Get Search Results !

आजचा विज्ञान भाग ०२ चा पेपर उत्तरा सहित | today's Science part 02 paper solutions pdf

 आजचा विज्ञान भाग ०२ चा पेपर उत्तरा सहित | today's Science part 02 paper solutions pdf

नमस्कार मित्रांनो दिनांक २८ मार्चला झालेला विज्ञान भाग ०१ आणि ३० मार्चला झालेला विज्ञान भाग ०२ हे दोन्ही पेपर अत्यंत सोपी होती ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे आणि शैक्षणिक माहिती या what's up ग्रुपमध्ये पाठवलेले video व सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या त्या विद्यार्थ्यांना ही सर्व पेपर खूप सोपी गेली असतील.

इ.१०वीच्या विज्ञान भाग ०१ आणि विज्ञान भाग ०२ या दोन्ही पेपरची संभाव्य उत्तरपत्रिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सदर उत्तरे ही संभाव्य असून यामध्ये काही त्रुटी असू शकतात त्यामुळे काही त्रुटी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.



आजचा विज्ञान भाग ०२ पेपर उत्तरा सहित | today's Science part 02 paper solutions

विज्ञान भाग ०१ संभाव्य उत्तरपत्रिका | Science part 01 paper solution

                              ⤵️
                    ▶️ Video link



आजचा विज्ञान भाग ०२ संभाव्य उत्तरपत्रिका | Science part 02 paper solution

                             ⤵️
                    ▶️ Video link



हे सुध्दा वाचा ⤵️







FAQ
Q.1) दहावीचा १ एप्रिल ला कोणता पेपर आहे ?
Ans. दहावीचा १ एप्रिल ला इतिहास आणि राज्यशास्त्र हा पेपर आहे.

Q.2) दहावीचा विज्ञान भाग २ चा पेपर किती तासांचा असतो ?
Ans. दहावीचा विज्ञान भाग २ चा पेपर २ तासांचा असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad