Type Here to Get Search Results !

महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ | da increase government monthly salary calculator 2022

महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२|da increase government monthly salary calculator 2022

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत.चला तर आपला पगार कितीने वाढेल हे महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ ने चेक करूया !


🎯 महाराष्ट्र महागाई भत्ता 31% वाढ शासन निर्णय ( GR) 

शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

                 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०३३०१४४११६३९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सक्षांकित करून काढण्यात येत आहे.


💠 महागाई भत्ता कॅल्क्युलेट होत नसेल तर खालील ( Excel ) एक्सेल फाईल डाऊनलोड करा.              ⤵️

         ➡️ Excel File Link



🔰महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक 1 

महागाई भत्ता चेक कसा करावा ?
  • प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे 
  • महागाई भत्ता 31 % टाकावा
  • HRA किती आहे ते सलेक्त करावे
  • TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे 
  • GO बटन वर क्लिक करावे 
  • आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल 
निर्मिती - श्री.समीर धाडवे सर

महागाई भत्ता कॅलक्युलेट करण्यासाठी येथे क्लिक करा 👉 click here



🔰महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक 2

महागाई भत्ता चेक कसा करावा ?
  • प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे 
  • HRA किती आहे ते सलेक्त कराव
  • महागाई भत्ता 31 % टाकावा
  • TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे 
  • GO बटन वर क्लिक करावे 
  • आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल
निर्मिती - श्री. अविनाश किसन थोरात

महागाई भत्ता कॅलक्युलेट करण्याची दुसरी पद्धत
           👉 click here



हे सुध्दा वाचा ⤵️







FAQ
Q.1) माहागाई भत्ता वाढ यासंदर्भाचा निर्णय कोठे पहायला मिळेल ?
Ans.माहागाई भत्ता वाढ यासंदर्भाचा निर्णय  www.mastra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Q.2) माहागाई भत्ता किती परसेंटनी वाढला आहे ?
Ans.माहागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad