Type Here to Get Search Results !

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Gudi Padwa wishes quotes in marathi

 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Gudi padwa wishes quotes in marathi | gudi padwa shubhechha in marathi


Gudi Padwa 2022 : नमस्कार मित्रांनो दरवर्षी मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा या पवित्र संताने होते. २०२२ चा गुढीपाडवा हा सण २ एप्रिल २०२२ वार शनिवार या दिवशी आहे. गुढीपाडवा या सणानिमित्त आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (Gudi padwa wishes), संदेश, स्टेटस, फोटो घेऊन आलो आहोत.

गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो.



गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी |gudhi padwa wishes quotes in marathi


🎯 गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी

  • तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  • हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

💠 Gudi Padwa wishes in marathi

  • नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा..गुढीपाडवा आणि नुतन वर्षा निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!

🔯 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी

  • जगावरील कोरोनाचे संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हीच या शुभदिनी सदिच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 Gudi Padwa status in marathi

  • वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🔵 Gudi Padwa sms messages in marathi

  • गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची,नव वर्षाच्या शुभेच्छा..शुभ गुढीपाडवा!

♦️ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी

  • आशेची पालवी, सुखाचा मोहर,समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,नववर्षाच्या शुभेच्छा,तुमच्यासाठी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो मराठी

  • निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 Gudi Padwa images in marathi

  • नवे वर्ष नवी सुरवात, नव्या यशाची नवी रुजवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

💠 गुढीपाडवा मराठी शुभेच्छा शायरी

  •  सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष….हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

🔯 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  • आरंभ होई चैत्रमासीचा,गुढ्या तोरणे सण उत्साहाचा कवळ मुखी घालू गोडाचा,साजरा दिन हो गुढीपाडव्याचा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 गुढीपाडवा मराठी शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • पुन्हा एक नविन वर्ष ,पुन्हा एक नवी आशा ,तुमच्या कर्तुत्वाला,पुन्हा एक नवी दिशा,नववर्षाभिनंदन गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🔵 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ईन मराठी

  • तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो मनात घेऊन हि इच्छा पाठवत आहे तुम्हाला आज गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी

  • स्वागत नवं वर्षाचे,आशा आकांक्षाचे,सुख समृद्धीचे, पडत द्वारी पाऊल गुढीचे .हैप्पी गुडीपाडवा !

🎯 Gudi Padwa banner in marathi

  • चित्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ ,नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

💠 Gudi Padwa quotes in marathi

  • येवो समृद्धी अंगणी,वाढो आनंद जीवनी,तुम्हासाठी या शुभेच्छा,नववर्षाच्या या शुभदिनी…गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰gudi padwa wishes quotes status in marathi

  • सूर्य तोच पर्व नवे, शब्द तेच वर्ष नवे, आयुष्य तेच अर्थ नवे, यशाचे सुरु होवो किरण नवे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  •  सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष ,मनोमनी दाते नवं वर्षाचा हर्ष. हिंदू नवं वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा !


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठ

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ संत सेवालाल महाराज मराठी माहिती



FAQ
Q.1) गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

Q.2) गुढीपाडवा २०२२ कोणत्या दिवशी साजरा होणार आहे ?
Ans.गुढीपाडवा २०२२ शनिवार दिनांक ०२ एप्रिल या दिवशी साजरा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad