Type Here to Get Search Results !

जमीनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा | भु नक्शा महाराष्ट्र 2021 | bhu Naksha Maharashtra 2021

 जमीनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा|भु नक्शा महाराष्ट्र 2021 | bhu Naksha Maharashtra 2021 | mahabhunakasha.mahabhumi.gov.in


भु नक्शा महाराष्ट्र 2021

                  भु नक्शा महाराष्ट्र 2021

राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने भु नक्शा संबंधित एक पोर्टल सुरू केले आहे. राज्यातील सगळ्या प्रकारच्या जमिनींच नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यात आपण घरबसल्या आपण आपल्या जमिनीची सर्व माहिती बघु शकतो.

भु नक्शा महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यानुसार यादी 

महाराष्ट्र सरकारने एक पोर्टल निर्माण केले आहे त्याचे नाव Maha bhumi हे आहे. यांमध्ये घरबसल्या आपण आपल्या जमिनीची महीती जानुन घेऊ शकतो. महाराष्ट्र राज्यात राहणा-या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीची सर्व माहिती बघता येते त्यामध्ये जमिनीची नकल, गट क्रमांक आणि आजुबाजुला असणारे गट क्रमांक तेही ऑनलाईन पोर्टलद्वारे.

खालील दिलेल्या जिल्ह्याची जमिनीची माहिती महा भुमी या पोर्टलवर उपलब्ध आहे.

अहमदनगर, औरंगाबाद,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर,लातुर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, यवतमाळ, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वर्धा, वाशिम, सोलापूर,शिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, परभणी,रायगड,पालघर, नांदेड,बीड, नंदुरबार, उस्मानाबाद, अमरावती


भु नक्शा महाराष्ट्र ऑनलाईन प्रक्रिया 2021

भु नक्शा ऑनलाईन बघण्यासाठी आपन एक एक पायऱ्या पुढीलप्रमाणे बघणार आहोत.

पायरी 1) सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र भूनक्षा ऑनलाइन पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. ही लिंक खाली दिलेली आहे.


पायरी 2)  महाराष्ट्र अधिकृत वेबसाईटच होम पेज हे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल.

भु नक्शा महाराष्ट्र 2021


पायरी 3) नंतर तुम्हाला तिथे Category असा पर्याय बघायला मिळेल तिथे तुम्हाला Rural किंवा Arban निवडायच आहे. जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर Rural आणि शहरात राहत असाल तर Arban अस निवडायच आहे. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव तिथे अशाप्रकारे निवडायचं आहे.


भु नक्शा महाराष्ट्र 2021


पायरी 4) तुम्ही गाव निवडल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला नकाशा दिसेल. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला Search By Plot No.. असा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला तुमचा गट क्रमांक टाकून सर्च करायचे आहे.जर तुम्हाला तुमचा गट क्रमांक माहिती असेल तरच तुम्ही तुमचा नकाशा बघु शकता.

भु नक्शा महाराष्ट्र 2021



पायरी 5) गट क्रमांक टाकल्यानंतर उजव्या बाजूला नकाशा आणि डाव्या बाजूला तुम्हाला plot info असा पर्याय दिसेल त्याखाली तुम्हाला तुमच्या गट क्रमांक विषयी सर्व माहिती बघायला मिळेल.जसे की गट क्रमांक, नाव,नावावर असलेली जमीन इत्यादी माहिती दिसेल.

भु नक्शा महाराष्ट्र 2021




पायरी 6) भु नक्शा ऑनलाईन पाहण्यासाठी Plot info किंवा गट क्रमांका वरच्या माहितीच्या सर्वात खाली map report पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


भु नक्शा महाराष्ट्र 2021



पायरी 7) जर तुम्हाला भु नक्शा ऑनलाईन डाऊनलोड करायचा असेल तर Show Report PDF या पर्यायावर क्लिक करा आणि pdf डाऊनलोड करा.



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) जमिनीचा नकाशा कसा बघावा ?

Q.2) महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे ?
Ans.महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या पोर्टलचे नाव महा भुमी हे आहे.

Q.3)भु नक्शा बघण्यासाठीची वेबसाईट कोणती आहे ?
Ans.येथे क्लिक करा अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र भु नक्शा ऑनलाईन पोर्टल




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad