Type Here to Get Search Results !

शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी | shivaji maharaj charoli shayari marathi

 शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी| shivaji maharaj charoli shayari marathi |छत्रपती शिवाजी महाराज चारोळी मराठी | chatrapati shivaji maharaj charoli in marathi छत्रपती शिवाजी महाराज चारोळ्या मराठी 

शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी

शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी :- नमस्कार मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर चारोळ्या शायरी मराठी बघणार आहोत. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चारोळ्या शायरी तुम्हाला अनेक कार्यक्रमात भाषण करण्यासाठी उपयोगी पडतील तरी तुम्ही खालील दिलेल्या चारोळ्या शायरी शेवटपर्यंत वाचाव्यात ही नम्र विनंती.


छत्रपती शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी|chatrapati shivaji maharaj charoli shayri marathi 


 प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, 
शत्रूचा उडाला थरकाप.....
स्त्रीला दिला मातेचा सन्मान, 
छत्रपती शिवरायांचा....
आम्हांला आहे अभिमान.

सहयाद्रीच्या रांगावरती, 
सदा खिळल्या मुघलांच्या नजरा.... 
बोट छाटली तयांची, 
त्या शिवबांना माझा मुजरा ....

दगडालाही पाझर फुटला, 
वाराही शांत झाला.... 
१९ फेब्रुवारी १६३० ला 
जिजाऊ पोटी शिवबा जन्मला....

अरे हजार असतील धर्म, 
लाख असतील जाती...
सर्वांना एकत्र गुंफणारा, 
एकच राजा शिवछत्रपती....

शक्ती, बुध्दी, युक्ती, 
जनसेवेची भक्ती...
राजा कसा असावा, 
जसा राजा शिवछत्रपती...

घासल्याशिवाय धार नाही, 
तलवारीच्या पातीला ...
शिवरायांसारखे दैवत लाभले, 
महाराष्ट्राच्या मातीला...

जिथे शिवभक्त उभे राहतात, 
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती.... 
अरे मरणाची कुणाला भीती, 
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती....

राजे तुमच्या सावलीने, 
सूर्यही झाकला असता....
पाहुनी पराक्रम तुमचा, 
मुज-याला चंद्रही वाकला असता...

जाणता राजा असा, 
एकच होऊन गेला'...
इतिहासाच्या पानामध्ये, 
नाव आपले कोरून गेला....

आले किती, गेले किती, 
उडून गेले भरारा...
संपला नाही आणि 
संपणारही नाही.... 
माझ्या शिवबाचा दरारा....

घासल्याशिवाय धार नाही, 
तलवारीच्या पातीला...
 शिवरायांसारखे दैवत लाभले, 
महाराष्ट्राच्या मातीला ....

जिथे शिवभक्त उभे राहतात, 
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती..... 
अरे मरणाची कुणाला भीती, 
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती....



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी



FAQ
Q.1) छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२४ कधी आहे ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी २०२४ वार सोमवार रोजी आहे.

Q.2) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

Q.3) शिवाजी महाराजांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans. शिवाजी महाराजांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad