Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा 18 डिसेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज 2021-22 | Panjab dakh New weather prediction 2021-22

 पंजाब डख यांचा 18 डिसेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज 2021-22 | Panjab dakh New weather prediction 2021-22 |Panjab dakh havaman andaj live



पंजाब डख यांचा 18 डिसेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज 2021-22



      पंजाब डख (हवामान अभ्यासक)

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण 18 डिसेंबर पासून पुढे हवामान कसे असेल याचा अंदाज बघणार आहोत. 18 डिसेंबर पासून हवामान अंदाज कसा असेल याबद्दलची माहिती आज पंजाब डख (हवामान अभ्यासक) यांनी दिली आहे.

🔶पंजाब डख यांचा 18 डिसेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज | Panjab dakh havaman andaj live

18 डिसेंबर पासून हवामान कसे असेल याबद्दलची माहिती पंजाब डख यांनी पुढे सांगितली आहे.

पंजाब डख - राज्यात आज 18 डिसेंबर पासून थंडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

राज्यात तीव्र थंडीची लाट येणार असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली आणि आपल्या पीकांची काळजी घ्यावी असे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात आणि भारतामधील सर्व राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे आणि ही कडाक्याची थंडी 8 दिवसांपर्यंत राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

पुर्ण देशात थंडी पडणार असल्यामुळे आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींची आपण काळजी घ्यावी व तसेच उत्तर भारतात थंडीचे प्रमाण हे खुप जास्त असणार आहे तरी उत्तर भारतातील शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

राज्यात थंडी वाढली की त्यासोबत धुई ,धुके आणि धुराळे देखील असते त्यामुळे आपण आपल्या पिकांचे सौरक्षण करणे आवश्यक आहे.
   



🔶पंजाब डख यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना काय सांगितले |Panjab dakh havaman andaj live

द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनो चिंता करू नका सध्या आता अवकाळी पावसाची भीती नाही. जर अवकाळी पावसाचा अंदाज दिसला तर 15 दिवस अगोदर तुम्हाला कल्पना दिली जाईल आणि त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही.

पंजाब डख : मी शेतकऱ्यांना सांगु इच्छितो की घाबरून जाऊ नका मी तुमच्या काडीचे देखील नुकसान होऊ देणार नाही असे पंजाब डख यांनी सांगितले.




पंजाब डख what's up group - click here📱


🔶पंजाब डख यांनी हरभरा शेतकऱ्यांसाठी काय सांगितले |Panjab dakh havaman andaj live

पंजाब डख : ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक सुचना सांगु इच्छितो की..

सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हरभऱ्यावर एक बुरशीनाशकाची व किटकनाशकाची फवारणी करावी व आपल्या हरभऱ्याचे पीक सुरक्षीत करावे.

ज्या शेतकऱ्यांचा गहु पेरायचा राहीला आहे त्या शेतकऱ्यांना सांगु इच्छितो की गहू पेरणीसाठी आत्ताचे असलेले वातावरण हे खुप पोषक आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गहू पेरून द्यावा.

हे सुध्दा वाचा⤵️







🎯 पंजाब डख (हवामान अभ्यासक) 
       YOUTUBE CHANNEL
                   LINK


FAQ
Q.1) पंजाब डख यांचा 18 डिसेंबर पासूनचा हवामान अंदाज कसा असेल ?
Ans. राज्यात आज 18 डिसेंबर पासून थंडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

Q.2) पंजाब डख यांनी हरभरा शेतकऱ्यांसाठी काय
 सांगितले ?
Ans. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हरभऱ्यावर एक बुरशीनाशकाची व किटकनाशकाची फवारणी करावी व आपल्या हरभऱ्याचे पीक सुरक्षीत करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad