Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा ११ जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज | Panjab dakh weather predictions 2022

 पंजाब डख यांचा ११ जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज | Panjab dakh today's weather predictions 2022


पंजाब डख यांचा ११ जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज



नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात ३ जानेवारी २०२२ पासूनचा नवीन हवामान अंदाज कसा असेल याबद्दलची माहिती बघणार आहोत.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇


पंजाब डख यांचा हवामान अंदाज 2022 | Panjab dakh today's weather predictions 2022


पंजाब डख : राज्यात ३ डिसेंबर ,४ डिसेंबर,५ डिसेंबर, ६ डिसेंबर हे चार दिवस हवामान कोरडे राहील व हवामानात थंडी देखील राहणार आहे आणि थंडी असल्यामुळे वातावरणात धूई,धुके,धुराळे देखील पहायला मिळतील तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची आणि आपली काळजी घ्यावी.

महाराष्ट्र राज्यात 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर 2022 ला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.



पंजाब डख यांचा हवामान अंदाज 2022 | Panjab dakh today's weather predictions 2022


महाराष्ट्र राज्यात 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 या दोन दिवसांत पावसाचा अंदाज असलेली जिल्हे..


7 आणि 8 डिसेंबर या दोन दिवसांत मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

महाराष्ट्र राज्यात 7 आणि 8 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र सोडून उर्वरित जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.


9 जानेवारी,10 जानेवारी,11 जानेवारी या तीन दिवसात राज्यात काही भागात परत एकदा पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि हा पाऊस पुर्व विदर्भात पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घेणे.

पुर्व विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर तसेच नांदेड, परभणी, हिंगोली,बीड, सोलापूर, लातूर, या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात 10 आणि 11 डिसेंबर हे दोन दिवस पुर्व विदर्भामध्येच जास्त पावसाचे प्रमाण असणार आहे आणि पावसाबरोबर थंडी , धुके,धुराळे असणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.

राज्यात थंडी, धुके, धुराळे असल्याने पीकांवर आळी पडण्याची शक्यता असते तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांवर एक किटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि आपल्या पीकांचे नुकसान वाचवावे.

9,10 आणि 11 डिसेंबरला पावसाची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तूर, हरभरा पीकाची काळजी घ्यावी.





हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज कसा असणार आहे ?
Ans. पंजाब डख राज्यात ३ डिसेंबर ,४ डिसेंबर,५ डिसेंबर, ६ डिसेंबर हे चार दिवस हवामान कोरडे राहील व हवामानात थंडी देखील राहणार आहे.

Q.2) राज्यात 10 ते 11 डिसेंबर रोजी पाऊस कुठेकुठे पडण्याची शक्यता आहे ?
Ans.राज्यात 10 ते 11 डिसेंबर रोजी पाऊस पुर्व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad