Type Here to Get Search Results !

गारपीट होण्याची कारणे-पंजाब डख हवामान अंदाज | Panjab dakh havaman andaj live

 गारपीट होण्याची कारणे-पंजाब डख हवामान अंदाज | Panjab dakh havaman andaj live | पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज | पंजाबराव डख हवामान अंदाज


गारपीट होण्याची कारणे-पंजाब डख हवामान अंदाज


           पंजाब डख (हवामान अभ्यासक)


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंजाब डख यांचा हवामान अंदाज आणि गारपीट होण्याची कारणे बघणार आहोत.


🔶पंजाब डख हवामान अंदाज |Panjab dakh havaman andaj live  

 पंजाब डख यांचा हवामान अंदाज असे सागतो की आजपासून आठवडाभर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

ज्या शेतकऱ्यांचा गहू पेरायला राहिला आहे त्या शेतकरी बांधवांना पंजाब डख सांगतात की सध्या असलेले वातावरण हे गहु पेरणीसाठी खुप चांगले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी गहू पेरून घ्यावा.


अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇


🔶गारपीट होण्याची कारणे | पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह|Panjab dakh havaman andaj live

पंजाब डख हवामान अभ्यासक सांगतात की दरवर्षी 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत महाराष्ट्रात गारपीट होते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात होत नाही फक्त ती 50 ते 60 च गावांमध्ये होते म्हणून ही तारीख सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची आहे.

तारीख : 22 फेब्रुवारी ते 10 मार्च




🔶गारपीट कुठे होते पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह |Panjab dakh havaman andaj live

पंजाब डख सांगतात की गारपीट ही नेहमी माळ किंवा डोंगराळ भागात होते. काळीच्या जमिनीत गारपीट होत नाही आणि जरी झाली तरी ती खुप कमी प्रमाणात होते.

गारपीट ही डोंगराळ भाग, खडकाळ जमीन आहे तिथे होते.
ज्या ठिकाणी कॅनल एरिया आहे त्या कॅनलच्या दोन्ही बाजूला एक एक किलोमीटरच्या पट्ट्यात गारपीट होते.

ज्या ठिकाणी नदी आहे त्या नदीच्या दोन्ही बाजूला एक एक किलोमीटरच्या पट्यामध्ये गारपीट होते हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे.

काळी जमीन - गारपीट होत नाही
खडकाळ जमीन,डोंगर,नदी,कॅनल - गारपीट होते


🔶विज्ञानाच्या भाषेत कारपीट का होते ?

गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात हवा उंच असायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण असायला हवं म्हणून काय झालं महाराष्ट्रात 2018 पासून एवढी गारपीट वाढली की जशी बर्फाची चादर पसरली आहे.

कारशश पृथ्वीच तापमान वाढल्यामुळे काय झालं की अफगाणिस्तानच बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हत पण मागिल काही वर्षांत ते आपल्याकडे येत असल्याने गारपीट होते.

आपल्याकडे ऊन खुप वाढलंय आणि या उन्हामुळे आपल्या कडे कमी दाब निर्माण होतो आणि जास्त दाबाच्या ठिकाणावरून बाष्प हे कमी दाबाच्या ठिकाणाकडे ओढल जात असल्याने गारपीट होते.

पंजाब डख what's up group - click here📱

      

हे सुध्दा वाचा⤵️









FAQ
Q.1) दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट कधी होते ?
Ans. दरवर्षी 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत महाराष्ट्रात गारपीट होते.
 
Q.2) गारपीट कुठे कुठे होते ?
Ans. खडकाळ जमीन, डोंगराळ भाग, नदीच्या आणि कॅनलच्या दोन्ही बाजूंचा एक किलोमीटरपर्यंतचा पट्टा या सर्व ठिकाणी गारपीट होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad