Type Here to Get Search Results !

शिंधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले | shindhutai sapkal passed away

 शिंधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले | shindhutai sapkal passed away | shidhutai sapkal death


  


जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. पुण्यातील galexy हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हार्नियाच्या त्रासामुळे शिधुताईंवरती उपचार सुरू होते. 

"अनाथांची माय" श्रीमती, सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्राने सामाजिक क्षेत्रातील एक कर्मठ व्यक्ती गमावली आहे. माईच कार्य अनेक पिढीला कायम प्रेरणा देत राहील.

 सिंधु ची झाली माई अशी ओळख तिची, ती अनाथांची माई गरीबांची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने दुखद निधन, या दुखद: धक्क्याने मन हेलावुन गेले.


शिधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले | shindhutai sapkal death


पद्मश्री शिधुंताई सपकाळ म्हणजेच माई ७४ वर्षं वय यांचे आज रात्री 8.10 मिनिटांनी Galaxy hospital येथे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

गेल्या ८ ते १० दिवसापासून त्याना गलेक्सय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आणि काल दुपारपासून त्याची तब्येत जास्त बिघडली आणि ८ च्या सुमारास त्याचे हृदयाविकाराच्या झटक्याने वयाच्या ७४ व्या वर्षी त्याचे निधन झाले.

शिंधुताई सफकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे आणि माईला 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता, तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. 


शिधुताई सपकाळ भाषण मराठी| shindhutai sapkal bhashan marathi





मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.credit सकाळ



हे सुध्दा वाचा⤵️













FAQ
Q.1) शिंधुताई सफकाळ यांचे निधन कसे झाले ?
Ans. शिंधुताई सफकाळ यांचे रात्री 8.10 मिनिटांनी Galaxy hospital येथे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

Q.2) शिधुताई सपकाळ यांना कोणकोणती अवॉर्ड मिळाली?
Ans.माईला 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता, तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad