Type Here to Get Search Results !

Hug day quotes wishes in marathi | हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 2022

 Hug day quotes wishes in marathi | हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 2022


हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी


12 फेब्रुवारी हग डे / Hug day 2022

व्हॅलेंटाईन आठवड्यातील सहावा दिवस म्हणजे हग डे (hug day) आणि हा दिवस १२ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हग डे (hug day) च्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमाची मिठी मारता आणि तुमचे नाते मजबूत बनवता.


हग डे च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस,कोट्स मराठीमध्ये घेऊन आलो आहोत हे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नक्की शेअर करा आणि आपले प्रेम व्यक्त करा.



हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी | hug day wishes quotes status in marathi 2022


🎯 Hug day wishes in marathi

  •  बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं,एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं.Happy Hug Day !


🌐 Hug day quotes in marathi

  • मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं,क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!Happy Hug Day !


🔰hug day status in marathi

  • चिंब भिजल्यावर तहान लागते ना,तसं होतं तुला भेटल्यावर,तुलाच पाहत राहावंसं वाटतं,तुझ्या कुशीत मिटल्यावर…Happy Hug Day!


🔵 hug day images in marathi

  •   प्रेम माझं तुझ्यावरचं,कोणत्याच शब्दात मावणार नाही,तुला मिठीत घेताच कळतं,आता त्याचीही गरज भासणार नाही…Happy Hug Day!


🔯 Hug day shayari in marathi

  •     सुटलाय थंड वारा,त्यात पावसाच्या धारा..असं वाटतं,आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,माझा वेळ सारा…


💠 hug day sms messages in marathi

  • तुझ्या मिठीत मला सामावून घे,कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे,श्वासही आपले एक होऊ दे,बावरे मन तुझ्यात गुंतू दे,कोवळी कळी नव्याने उमलू दे.Happy Hug Day !


🎯 हग डे च्या शुभेच्छा संदेश मराठी

  • स्पर्श प्रेमाचा हवाहवा वाटतो..मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो...Happy Hug Day!


🌐 हग डे स्टेटस फोटो मराठी

  •              तुझ्या मिठीत सख्या रे घडीलाही वेळ कळेना, काट्यांवरती चढले काटे,मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे, Happy Hug Day!


🔰 Hug day marathi quotes

  •    प्रेम माझं तुझ्यावरचं,कोणत्याच शब्दात मावणार नाही,तुला मिठीत घेताच कळतं,आता त्याचीही गरज भासणार नाही, Happy Hug Day!


🔯 Hug day marathi status

  •                 कळत नाही काय होत तुझ्यात मिठीत शिरल्यावर आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर Happy Hug Day !


🔵 Hug day quotes wishes status in marathi

  • तुझ्या मिठीत मला सामावून घे, कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे, श्वासही आपले एक होऊ दे, बावरे मन तुझ्यात गुंतू दे, कोवळी कळी नव्याने उमलू दे,Happy Hug Day !


💠 हग डे शुभेच्छा संदेश स्टेटस कोट्स फोटो मराठी

  • सिर्फ एक बार गले लग कर, मेरे दिल की धड़कन सुन, फिर लौटने का इरादा हम तुम पर छोड़ देंगे। Happy Hug Day !



हे सुध्दा वाचा ⤵️










FAQ
Q.1) हग डे (hug day) कधी साजरा केला जातो ?
Ans. व्हॅलेंटाईन आठवड्यातील सहावा दिवस म्हणजे हग डे (hug day) आणि हा दिवस १२ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) हग डे(hug day) का साजरा केला जातो ?
Ans. हग डे (hug day) च्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमाची मिठी मारता आणि तुमचे नाते मजबूत बनवता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad