Type Here to Get Search Results !

Kiss day quotes wishes in marathi | किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

 Kiss day quotes wishes in marathi | किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

    

किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी


13 फेब्रुवारी किस डे / Kiss day 2022

किस डे(kiss day) हा दिवस व्हेलेंटाईन आठवड्यातील एक दिवस आहे आणि हा दिवस १३ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. किस डे(kiss day) च्या दिवशी जोडीदार एकमेकांना चुंबन देतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात.


किस डे(kiss day) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, कोट्स घेऊन आलो आहोत आणि सर्वांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.



किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी | Kiss day quotes wishes in marathi


💠  किस डे (kiss day) च्या हार्दिक शुभेच्छा

  •  Lifetime मी तुला रोज Miss करणार आणि रोज रात्री स्वप्नात येऊन तुझ्या गालावर Kiss करणार Happy Kiss Day!!


🔵 Happy Kiss Day 2022 marathi

  • ...ओठात गोठले शब्द, संवाद कसा थांबला... चुंबन असे साक्षीला, साद नव्या प्रितीला...Happy Kiss Day


🔯 Kiss day quotes in marathi

  •  थरथरणारे ओठ गुलाबी अजून पावत होते कंपन डोळे मिटुनी क्षणात घेई पुन्हा एकदा अधिरे चुंबन Happy Kiss Day !


🔰 kiss day wishes in marathi

  • एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची, लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची, एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची, पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची,  Happy Kiss Day !!


🌐 Kiss day sms messages in marathi

  •  ओठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुंबन... अर्पूण सारे तन मन अनुभवा जीवनातील सूंदर क्षण... Happy Kiss Day !


🎯 Kiss day status in marathi

  • एकाचा ओठ दुसऱ्याच्या ओठाला म्हणाला..नेहमीच भेटतो आपण आता हा दुरावा कशाला? शब्दांचा अबोला...सहवासातून करु सुरुवात नव्या मैत्रीपर्वाला,HappyKiss Day !


♦️ Kiss day images in marathi

  • मला माहित आहे, तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते, मला पाहून ना... पण तुला माहित आहे का? माझ्या ओठांवर Smile कधी येते ते, जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा,Happy Kiss Day !


💠 किस डे कोट्स मराठी

  •  रोजचं तुला ‘Pyaar’करतोरो,रोजचं तुला ‘Yaad’ करतो रोजचं तुला ‘Miss’करतो, पण आजच्या दिवशी मी तुला ‘Kiss’ करतो, Happy Kiss Day !


🔵 किस डे स्टेटस मराठी

  • जाऊदे जास्त काही नको एक Kiss दे आणि भांडण मिटवून घे…Happy Kiss Day!


🔯 Kiss day marathi status

  • Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही...Happy Kiss Day !


🔰 Kiss day marathi quotes

  • दुनियेत आल्यानंतर सर्वात आधी मला Kiss करणारी व्यक्ती म्हणजे आई…Happy Kiss Day!


🌐 Kiss day marathi suvichar sms

  • खूप चॉकलेट खाल्ले पण तुझ्या Kiss पेक्षा गोड कुठलंच चॉकलेट नाही…Happy Kiss Day!!


🎯 Kiss day shayari in marathi

  • मिठीत तुझ्या गुंतल्यावर वाटते ओठांची चव चाखावी,  मिठी तुझी सैल करून ओठांकडे स्वारी वळवावी  Happy Kiss Day !


♦️ किस डे शायरी मराठी

  • मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला मी ही सांगितले केवळ तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे मला Happy Kiss Day !


💠 Kiss day quotes wishes in marathi

  • एकाचा ओठ दुसऱ्याच्या ओठाला म्हणाला..नेहमीच भेटतो आपण.. आता हा दुरावा कशाला?शब्दांचा अबोला…सहवासातून करु सुरुवात नव्या मैत्रीपर्वाला, Happy Kiss Day !



🔵 किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

  • ओठात गोठले शब्द,संवाद कसा थांबला…चुंबन असे साक्षीला,साद नव्या प्रितीला…Happy Kiss Day!



🔯 Kiss day quotes wishes status in marathi

  • प्रेमातील सहवासात 'त्यांचा' दुरवा संपला नाही,ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही मिठीत घेता एकमेकां. चुंबनावरच थांबताना प्रेमाचा गुलकंद चाखताना सावरले नाही. 



हे सुध्दा वाचा ⤵️








FAQ

Q.1) किस डे (kiss day) कधी साजरा केला जातो ?

Ans. किस डे(kiss day) हा दिवस व्हेलेंटाईन आठवड्यातील एक दिवस आहे आणि हा दिवस १३ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.


Q.2) किस डे(kiss day) का साजरा केला जातो ?

Ans. किस डे(kiss day) किस डे(kiss day) च्या दिवशी जोडीदार एकमेकांना चुंबन देतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात यामुळे हा दिवस साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad