Type Here to Get Search Results !

पंजाब डख हवामान अंदाज : 17 जानेवारीपासून राज्यात सुर्यदर्शन | Panjab dakh havaman andaj live

 पंजाब डख हवामान अंदाज : 17 जानेवारी पासून राज्यात सुर्यदर्शन |Panjab dakh havaman andaj live

         

Panjab dakh havaman andaj live


पंजाब डख हवामान अंदाज : नमस्कार मित्रांनो आज आपण पुढील आठवड्याभराचा हवामान अंदाज कसा असेल याबद्दलची माहिती बघणार आहोत. ही माहिती पंजाब डख यांनी त्यांच्या what's up group वर आणि YouTube channel वरती प्रसिद्ध केली आहे.


पंजाब डख हवामान अंदाज what's up group 
                            ⤵️
        Join what's up group 



पंजाब डख हवामान अंदाज live 2022 | Panjab dakh havaman andaj live


पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात सोमवार दिनांक 17 जानेवारी २०२२ पासून राज्यात सुर्यदर्शन होउन दिवसा उन्हाचा पारा वाढणार आहे आणि रात्री थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे.


राज्यात 15 आणि 16 जानेवारी 2022 या दोन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा पंजाब डख यांनी हवामान अंदाज सांगितला आहे.






राज्यात कोठे पाऊस पडणार आहे ?

पंजाब डख हवामान अंदाज : महाराष्ट्र राज्यात 15 आणि 16 जानेवारी ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस पुर्व विदर्भात आणि मराठवाड्यात पडणार आहे.


राज्यातील मुंबई, नाशिक, धूळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारी 2022 या दोन दिवशी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि याबरोबरच धुके,धुराळे देखील पडणार आहे.


 पंजाब डख यांच्या माहितीनुसार राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल आणि रात्री थंडी व धुके राहील म्हणून सर्व द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांनी आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.




हे सुध्दा वाचा⤵️




FAQ

Q.1) महाराष्ट्र राज्यात 15 आणि 16 जानेवारी या दोन दिवसाचा वातावरण अंदाज कसा आहे?

Ans. राज्यात 15 आणि 16 जानेवारी ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस पुर्व विदर्भात आणि मराठवाड्यात पडणार आहे.

Q.2) पंजाब डख यांच्या माहितीनुसार राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत हवामान कसे असेल ?
Ans.पंजाब डख यांच्या माहितीनुसार राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल आणि रात्री थंडी व धुके राहील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad