Type Here to Get Search Results !

तुलसी विवाह कसा करायचा | Tulsi Vivah kasa karava

 तुलसी विवाह कसा करायचा | Tulsi Vivah kasa karava | तुलसीचे लग्न कसे लावायचे ? | Tulsi Vivah 2022 | तुलसी विवाह पुजा विधी मराठी माहिती | Tulsi Vivah puja vidhi marathi mahiti

Tulsi Vivah 2022 :- नमस्कार मित्र हो,आज या लेखात आपण तुळशी विवाह कसा करायचा हे पाहणार आहोत. तुळशीचा विवाह हा कार्तिक महिन्यात केला जातो. हा तुळशी विवाह कसा करावा हे मी अतिशय सोप्या पध्दतीने या लेखात सांगितले आहे. तुळशीचे लग्न करताना कोणकोणत्या पद्धतीने मांडणी करावी, तुळशीला कसे सजवावे हे ही यातून स्पष्ट केले आहे. आशा आहे, तुम्हाला हा विडीओ नक्कीच आवडेल.

तुलसी विवाह कसा करायचा | Tulsi Vivah kasa karava | तुलसीचे लग्न कसे लावायचे ?

तुळशी विवाह कसा करावा ?
तुळशी विवाह कार्तिक एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखादया संध्याकाळी करावा. मुख्यत: हा विवाह द्वादशीला करावा. घरातील तुळशीला कन्या मानून हा विवाह करावा.

तुळशी वृंदावनाची छान रंगरंगोटी करावी. स्नान करून तुळशी व कृष्ण यांची मनोभावे पूजा करावी. तुळशी व कृष्ण यांना हळद व तेल लावून मंगलस्नान घालावे. तुळशीला लाल रंगाचे वस्त्र नसल्यास इतर नवीन वस्त्र पांघरावे.

तुळशीला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने इ. घालावेत. तिला नवरीप्रमाणे सजवावे. दाराला फुलांचे से तोरण बांधावे. मांडव म्हणून ऊसाची किंवा घाड्यांची खोपटी तयार करून ठेवावी. गोड नैवेदय दाखवावा. सोबत सुंदर रांगोळीही काढावी.

मुर्हुतानुसार, बाळकृष्ण व तुळस् या दोघात अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लावावा. अक्षदा वाटाव्यात. नंतर आरती करावी. ब्राम्हण भोजन करवून मग अन्न ग्रहण करावे.अशा प्रकारे तुळशीचा विवाह लावावा.
तुलसी विवाह कथा pdf ( Tulsi Vivah katha pdf) ➡️ DOWNLOAD PDF



हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1)) तुळसी विवाह कधी करावा ?
Ans.तुळशी विवाह कार्तिक एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखादया संध्याकाळी करावा. मुख्यत: हा विवाह द्वादशीला करावा.

Q.2) तुलसी विवाह कधीपासून सुरू होत आहे ?
Ans.5 नोव्हेंबर 2022.

Q.3) तुलसी विवाह कसा करावा ?
Ans. तुलसी विवाह कसा करावा हे सविस्तर marathimahila.com वर पहायला मिळेल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad