Type Here to Get Search Results !

वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ | vanrakshak bharti Maharashtra 2023

 वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ | vanrakshak bharti Maharashtra 2023 | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 date | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 PDF | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 physical syllabus मराठी| वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 online apply 

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 :- वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात :- १० जून २०२३
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख :- ३० जून २०२३ 

सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील PDF download करा 👇
            DOWNLOAD PDF 


वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ | vanrakshak bharti Maharashtra 2023 


एकूण पदे :- २१३८

वेतनश्रेणी :- २१७००रू/- ते ६९१०० रू/-


वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 शैक्षणिक पात्रता| vanrakshak bharti Maharashtra 2023 Eligible criteria 

१) उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

२) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी )
उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

३) माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.. 

४) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 

५) अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे..

 ६) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 वयोमर्यादा 
वयोमर्यादा :- 

किमान १८ ते २७ अमागास विद्यार्थ्यांसाठी 
किमान १८ ते ३२ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 


➡️वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 physical  | vanrakshak bharti 2023 physical test

धावन्याची चाचणी :-

पुरूष ५ km 17 min 
महिला ३ km 12 min

शारीरिक चाचणी :- 

उंची १६३ पुरूष
उंची १५० महिला

छाती ७९ पुरूष 
फुगवून ८४ पुरूष

वजन :- वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम-

किमान उंची (से.मी.) 
१५२.५ cm पुरूष 
१४५ cm महिला 

छातीचा घेर:- 
न फुगवता (से.मी. मध्ये) :- ७९ cm
फुगवून (से.मी. मध्ये) :- ८४ cm

वजन (कि.प्र.मध्ये) :-
वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात



🎯वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 परीक्षा शुल्क | vanrakshak bharti Maharashtra 2023 Exam Fees


उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागेल.

अमागास वर्ग :- रु. १०००/-
मागासवर्गीय :- रू. ९००/-
माजी सैनिक :- रू.००

 माजी सैनिक यांना शासन निर्णय क्र. आरटीए-१०७२/०/४८२/XVI-A, दिनांक ३/७/१९८० नुसार परीक्षा शुल्कातून सूट देण्यात येत आहे..

परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.


वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 Syllabus| vanrakshak bharti Maharashtra 2023 syllabus


ऑनलाईन परीक्षा :- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची १२० गुणांची एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परिक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये

खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

विषय 
१) मराठी :- गुण ३०

२) इंग्रजी :- गुण ३०

३) सामान्य ज्ञान :- गुण ३०

४) बौधिक चाचणी :- गुण ३०

  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  •  परीक्षा ही २ तासाची राहील.
  •  परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  •  उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरीता पुढील टप्प्याकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.


Note :- वर दिलेली माहिती शॉर्टकट स्वरूपात दिलेली आहे सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील PDF download करा 👇
            DOWNLOAD PDF 



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  




FAQS

Q.1) वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 Date ?
Ans. वनरक्षक भरती महाराष्ट्र 10 जून 2023 रोजी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे.

Q.2) वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 Last date ?
Ans.वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 last date 30 जून 2023 ही आहे.

Q.3) वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 पदे किती भरली जात आहेत ?
Ans.वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 पदे 2138 भरली जात आहेत.









टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. I must express my gratitude for this government job website. It has been an invaluable resource in my job search journey. The user-friendly interface, extensive job listings, and helpful guidance have made the application process much smoother.

    One of the standout features is the comprehensive job descriptions that provide all the necessary information about the positions, requirements, and application deadlines. This attention to detail is greatly appreciated.

    Moreover, the job alerts and notifications feature has been a game-changer for me. It ensures that I never miss an opportunity and keeps me updated on the latest job openings.

    Overall, this website has been instrumental in my quest for a government job, and I highly recommend it to anyone seeking opportunities in the public sector. Thank you for making the job search process more efficient and accessible.

    Sincerely,
    sarkari naukri mh

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad