Type Here to Get Search Results !

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | yoga day wishes quotes in Marathi

 जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | yoga day wishes quotes in Marathi | international yoga day wishes quotes in Marathi | yoga day wishes in Marathi| yoga day quotes in Marathi


जागतिक योग दिन शुभेच्छा मराठी :- नमस्कार मित्रांनो आज 21 जून 2023 म्हणजेच ''जागतिक योग दिन'' यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जागतिक योग दिन शुभेच्छा, संदेश, स्टेटस, मेसेज मराठी. खालील लेखात दिलेल्या शुभेच्छा तुम्ही शेवटपर्यंत वाचाव्यात ही नम्र विनंती.

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


जागतिक योग दिन थीम २०२३ (international yoga day 2023 theme)
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साठी निवडलेली थीम "वसुधैव कुटुंबकम्साठी योग" आहे, जी "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या आमच्या सामायिक इच्छेचे प्रतिनिधित्व करते.

जागतिक योग दिन शुभेच्छा मराठी | International yoga day wishes quotes in Marathi | yoga day wishes quotes in Marathi 


नियमित करा योग,
आयुष्यभर दूर ठेवा रोग
Happy International Yoga Day !

सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल
तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे.
म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  !


स्वतःला बदला, जग बदलेल !
योग केल्याने सुखमय प्रत्येक दिवस उगवेल !!
     Happy Yoga Day !


नियमित केल्याने योग दूर होतात
सारे शारीरिक आणि मानसिक रोग
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
      Happy Yoga Day !


शरीराशी प्रेम आहे तर आसन करा
श्वासांशी प्रेम आहे तर प्राणायाम करा
आत्म्याशी प्रेम आहे तर ध्यान करा
आणि परमात्म्याशी प्रेम आहे तर समर्पण करा
Happy Yoga Day !


हे मनुष्या आपल्या आयुष्यात जर
कारणे न देता नियमित योग आणशील…
तर निश्चितच तू आरोग्य, धन संपदा, सुख समृद्धी
आणि दीर्घायुष्या सोबत मोक्षाला प्राप्त होशील
     योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !




योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
        योग दिनाच्या शुभेच्छा…!


निर्धार नियमित योग करण्याचा
आज पासून जपा मंत्र निरोगी आरोग्याच्या
योग दिनाच्या शुभेच्छा
   Yoga Day Wishes in Marathi !


निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



जेथे योग वसे, तेथे रोग नसे
योग दिनाच्या शुभेच्छा…!
  योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


निरोगी तन आणि शांत मन 
याची गुरुकिल्ली म्हणजे 'योग'
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!


योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!


योग असे जेथे
रोग नसे तेथे
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!


सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  





FAQ.
Q.1) जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो?
Ans. जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो.

Q.2) योग दिन 2023 ची थीम काय आहे ?
Ans.या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साठी निवडलेली थीम "वसुधैव कुटुंबकम्साठी योग" आहे, जी "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या आमच्या सामायिक इच्छेचे प्रतिनिधित्व करते.

Q.3) जागतिक योग दिन कोणी चालू केला ?
Ans. जागतिक योगा दिन नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2015 रोजी चालू केला.



TAGS
Yoga day wishes in Marathi,Yoga day quotes in Marathi, jagtik yog din shubhechha marathi, international yoga day wishes quotes in Marathi, international yoga day quotes in Marathi, international yoga day wishes in Marathi, Jagtik yog din shubhechha marathi, jagtik yog din quotes wishes in Marathi,





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad