Type Here to Get Search Results !

15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी | 15 August bhashan marathi 10 line

 15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी | 15 August bhashan marathi 10 line | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी १० ओळी| swatatra din bhashan marathi 10 line| independence day speech in Marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी

15 ऑगस्ट भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी भाषण घेऊन आलो आहे. 15 ऑगस्ट खूप सोपे व सुंदर मराठी भाषण खालील लेखात दिलेले आहे ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती. तुम्हाला व तुमच्या परिवाराला १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी | 15 August bhashan marathi 

तिरंगा झेंडा फडकतो, 

जयजयकार बोला, 

15 ऑगस्ट आज,

आपला भारत स्वतंत्र झाला....


१) नमस्कार.


२) माझे नाव पवन आहे.


३) आज १५ ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे.


४) प्रथम, सर्वांना 'भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा : 


५) हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे.


६) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.


 ७)भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन समर्पित केले.


८) आज आपण त्यांना वंदन करूया आणि सदैव त्यांचे देशप्रेम मनात जागवूया.


९) आपण सर्वांनी मिळून देशासाठी चांगले कार्य करुया.


१०) माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे आणि मला भारताचा अभिमान आहे.

        🙏 धन्यवाद 🙏

जय हिंद जय भारत.





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन कधी आहे ?
Ans. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी आहे.

Q.2) भारत देश कधी स्वातंत्र्य झाला ?
Ans. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

Q.3) 15 ऑगस्ट 2023 हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?
Ans. 15 ऑगस्ट 2023 हा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे.

Tags
१५ऑगस्टभाषणमराठी,15ऑगस्टभाषणमराठीमध्ये,15ऑगस्टभाषणमराठी,15ऑगस्टनिबंधमराठी,15ऑगस्टभाषणमराठीसोपे,15ऑगस्टमराठीतूनभाषण,15ऑगस्टचेभाषणमराठी,१५ऑगस्टमराठीभाषण,१५ऑगस्टभाषणमराठी,स्वातंत्र्यदिनभाषणमराठी,स्वातंत्र्यदिननिबंधमराठी,स्वातंत्र्यदिनाचेभाषणमराठी,भारताचास्वातंत्र्यदिननिबंधमराठी,स्वातंत्र्यदिनभाषणमराठी.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad