Type Here to Get Search Results !

आय फ्लू म्हणजे काय,लक्षणे, उपचार मराठी | डोळे येणे म्हणजे काय | Eye flu symptoms, Solution marathi

 आय फ्लू म्हणजे काय,लक्षणे,उपचार मराठी | Eye flu symptoms,Solution marathi | डोळे येणे लक्षणे उपचार मराठी | डोळे येणे घरगुती उपाय | डोळे येणे औषध | डोळे येणे उपाय | डोळे येणे म्हणजे काय ?


आय फ्लू डोळे येणे (Eye Flu)म्हणजे काय :- नमस्कार मित्रांनो आज आपण संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेला एक संसर्गजन्य रोग म्हणजेच आय फ्लू (eye flu/ conjunctivitis) त्यालाच आपल्याकडे डोळे येणे असे म्हणतात. आय फ्लू बद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 जाणून घ्या आय फ्लू डोळे येणे संसर्गाची लक्षणं आणि त्यावरील उपचार डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो.

आय फ्लू म्हणजे काय | डोळे येणे म्हणजे काय | what is eye flu (conjunctivitis)

आय फ्लू डोळे येणे म्हणजे काय :- डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह पिंक आय म्हणून देखील ओळखला जातो.या संसर्गामुळे डोळ्यांच्या आतील स्पष्ट पांढरा भाग जो पापण्यांच्या आतील अस्तराला व्यापतो त्याला जळजळ होते. पावसाळ्यात कमी तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे व्यक्ती जिवाणू, विषाणूंच्या आणि एलर्जीच्या संपर्कात येतो. त्यामुळे  एलर्जीची प्रतिक्रिया आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात होणारा दहा यासारखे संक्रमाने आढळून येतात.


आय फ्लू लक्षणे मराठी | डोळे येणे लक्षणे मराठी| Eye flu (conjunctivitis) symptoms

  • लालसरपणा.
  • सूज येणे.
  • खाज सुटणे.
  • जळजळ होणे.
  • डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.
  • प्रकाशाची संवेदनशीलता.
  • पांढरा चिकट स्त्राव निघणे.
  •  नेहमीपेक्षा जास्त अश्रू येणे.
  • संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आय फ्लू कारणीभूत घटक | डोळे येणे कारणीभूत घटक | causes of eye flu (conjunctivitis)

  • विषाणूंजन्य संसर्ग.
  • विषाणू संसर्ग. 
  • एलर्जीक प्रतिक्रिया.
  • सामान्य सर्दी सारख्या श्वसन संक्रमणासह होतो.
  • दुषीत पृष्ठभाग व स्वासोच्छवासाच्या थेंबाच्या थेट संपर्काद्वारे पसरू शकते.
  • बॅक्टेरियामुळे होतो आणि तो अत्यंत संसर्गजन्य देखील असतो.
  • दूषित हात, मेकअप किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस अशा स्त्रोतांकडून बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो.

आय फ्लू(eye flu) पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल|preventive measures of eye flu (conjunctivitis)

  • डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
  • स्वच्छता राखा आणि आपले हात वारंवार धुवा.
  • हाताने डोळे चोळू नका.
  • डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
  • घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
  • डोळ्यांचा मेकअप आणि टॉवेल यासारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करणे टाळा.
  • डोळ्यांसाठी वापरलेले सौंदर्य उत्पादन कालबाह्य झाल्यावर वापरु नका.
  • आपल्या उशीचे कव्हर वारंवार बदलावे.
  • आपले टॉवेल व कपडे वारंवार धुवा आणि स्वच्छ कपडे घाला.
  • डोळ्यांचा फ्लू असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
  • संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1)डोळे येणे (Eye Flu) म्हणजे काय ?
Ans. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह पिंक आय म्हणून देखील ओळखला जातो.या संसर्गामुळे डोळ्यांच्या आतील स्पष्ट पांढरा भाग जो पापण्यांच्या आतील अस्तराला व्यापतो त्याला जळजळ होते. पावसाळ्यात कमी तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे व्यक्ती जिवाणू, विषाणूंच्या आणि एलर्जीच्या संपर्कात येतो. 


Q.2) डोळे येणे (Eye Flu) लक्षणे मराठी ?
Ans.
  • लालसरपणा.
  • सूज येणे.
  • खाज सुटणे.
  • जळजळ होणे.
  • डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.
  • प्रकाशाची संवेदनशीलता.
  • पांढरा चिकट स्त्राव निघणे.
  •  नेहमीपेक्षा जास्त अश्रू येणे.
  • संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Q.3) डोळे येण्याची कारणे कोणती आहेत?
Ans. 
  • विषाणूंजन्य संसर्ग.
  • विषाणू संसर्ग. 
  • एलर्जीक प्रतिक्रिया.
  • सामान्य सर्दी सारख्या श्वसन संक्रमणासह होतो.
  • दुषीत पृष्ठभाग व स्वासोच्छवासाच्या थेंबाच्या थेट संपर्काद्वारे पसरू शकते.
  • बॅक्टेरियामुळे होतो आणि तो अत्यंत संसर्गजन्य देखील असतो.
  • दूषित हात, मेकअप किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस अशा स्त्रोतांकडून बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad