Type Here to Get Search Results !

[DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती २०२२ | DRDO RCI Requirements 2022

 [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती २०२२ | DRDO RCI Requirements 2022


DRDO RCI Requirement 2022 : DRDO च्या संशोधन केंद्र इमारत भरतीमध्ये विविध पदांच्या एकूण १५० जागांसाठी भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२२ ही आहे. DRDO RCI Requirement बद्दल अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात नक्की पहा.
DRDO RCI भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस,   डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या एकूण १५० जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी www.rcilab.in या वेबसाईटला नक्की भेट द्या

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




DRDO RCI Requirement Details | DRDO संशोधन केंद्र इमारत भरती


पदाचे नाव व पदसंख्या : 


 पदवीधर अप्रेंटिस /                 - 40 पदे
Graduate Apprentice

डिप्लोमा अप्रेंटिस /                      -  60 पदे
Diploma Apprentice

ट्रेड अप्रेंटिस /           ‌‌                  -  50 पदे
Trade Apprentice


DRDO RCI Requirement अधिकृत जाहिरात pdf ⤵️

            DOWNLOAD PDF



Eligibility criteria for DRDO RCI Requirement 2022 | पात्रता निकष 

शैक्षणिक पात्रता :

  •  पदवीधर अप्रेंटिस :  बी.ई/बी.टेक. (ईसीई/ ईईई / सीएसई// मेकॅनिकल / कैमिकल), बी. कॉम/बीएस्सी.
  •   डिप्लोमा अप्रेंटिस : ईसीई/ ईईई / सीएसई/ / मेकॅनिकल / कैमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  •  ट्रेड अप्रेंटिस : आयटीआय (फिटर / टर्नर / इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक & वेल्डर)


वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ पर्यंत १८ वर्ष पूर्ण असावे


नोकरीचे ठिकाण : हैदराबाद


अर्ज शुल्क : नाही


वेतनमान : 8000-/ रूपये ते 9000-/ रूपये


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट ‌: www.rcilab.in




हे सुध्दा वाचा⤵️

















FAQ
Q.1) DRDO RCI भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans. DRDO RCI भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2022 ही आहे.

Q.2) DRDO संशोधन केंद्र इमारत भरतीमध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत ?
Ans. DRDO संशोधन केंद्र इमारत भरतीमध्ये  पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस ही पदे भरली जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad