Type Here to Get Search Results !

10वी 12वी च्या मुलांना परिक्षेसाठी मिळणार सराव प्रश्नपत्रिका संच - वर्षा गायकवाड | 10th class practice question paper

 10वी 12वी च्या मुलांना परिक्षेसाठी मिळणार सराव प्रश्नपत्रिका संच - वर्षा गायकवाड | 10th class practice question paper | इ 10 वी आणि इ 12 वी साठी सराव प्रश्नपेठी


राज्य मंडळाच्या इ. 10 वी व इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.


 इ 10 वी आणि इ 12 वी साठी प्रश्नसंच : परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा सराव,स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढेल, या दृष्टिकोनातून हे प्रश्नसंच तयार केले आहेत.


अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
                          ⤵️
         What's up group link


इ 10वी व 12वी प्रश्नपेठी 2022 |इ 10 वी प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र बोर्ड मराठी मेडियम


इ 10 वी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका संच pdf

         DOWNLOAD PDF



इ 10 वी हिंदी प्रश्नपत्रिका संच pdf

          DOWNLOAD PDF



इ 10 वी English प्रश्नपत्रिका संच pdf

         DOWNLOAD PDF







इ 10 वी बिजगणित (Algebra) प्रश्नपत्रिका संच pdf

         DOWNLOAD PDF



इ 10 वी भुमिती ( Geometry ) प्रश्नपत्रिका संच pdf

          DOWNLOAD PDF



इ 10 वी विज्ञान भाग 01 (Science part 01)  प्रश्नपत्रिका संच pdf

          DOWNLOAD PDF



इ 10 वी विज्ञान भाग 02 (Science part 02) प्रश्नपत्रिका संच pdf

           DOWNLOAD PDF



इ 10 वी इतिहास ( History ) प्रश्नपत्रिका संच pdf

          DOWNLOAD PDF


इ 10 वी भुगोल ( Geography ) प्रश्नपत्रिका संच pdf

           DOWNLOAD PDF



इ 10 वी प्रश्नपत्रिका संच  Semi English मेडियम 


Math part 01 : DOWNLOAD PDF


Math Part 02 : DOWNLOAD PDF


Science and technology Part 01 :

                 DOWNLOAD PDF


Science and technology Part 02 : 

                  DOWNLOAD PDF





हे सुध्दा वाचा ⤵️













FAQ
Q.1) 10वी 12वी च्या सराव प्रश्नपत्रिका कुठे पहायला मिळतील ?
Ans.10वी 12वी च्या सराव प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळतील.


Q.2) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांची अधिकृत वेबसाईट    www.maa.ac.in ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad