Type Here to Get Search Results !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी | Holichya hardik shubhechha marathi

 होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी | Holichya hardik shubhechha marathi 


होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

होळी २०२२ : नमस्कार मित्रांनो आज दिनांक १७ मार्च म्हणजेच होळी हा सण. या दिवशी सर्वजन एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत होळीच्या शुभेच्छा संदेश स्टेटस मराठीमध्ये. खालील दिलेल्या होळीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, status, twitter, facebook, Instagram वर पाठवू शकता.


🆕 होळी निबंध मराठी माहिती



होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी | Holi wishes quotes in marathi | Holichya hardik subhechha in marathi


🎯 होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  • धुळवडीचे रंग खेळताना पाण्याचीना साडी होणार नाही याची दक्षता घेऊ.कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू.होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.


🔰 Holichya hardik shubhechha status in marathi

  • होळी पेटू दे,रंग उधळू दे,द्वेष जळू दे अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.


🔯 होळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी

  • होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्टचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दुःखाची होळी करा.होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.


💠 होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटोज मराठी

  • होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,गर्वाची, दु:खाची होळी करा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.


♦️ होळीच्या हार्दिक शुभेच्छा sms मेसेजेस मराठी

  • होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख, आरोग्य अणि शांति नांदो.होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 Holi wishes status in marathi

  • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा. होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


🔵 Holi quotes in marathi

  • दहन व्हावे वादाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आंनद घेऊन येई सण हा होळीचा…तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


🎯 होळीच्या हार्दिक शुभेच्छा शेअर चॅट मराठी

  • रंग काय लावायचा तो तर उद्यानिघून जाईल, लावायचा तर एकमेकांना जिवं लावा तो तर आयुष्य भर राहील..! होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


🔰 Holi wishes images in marathi

  • रंग न जाणती जात नी भाषा उधळण कख्या चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीच्या रंगमय शुभेच्छा.


🔯 होळीच्या शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीच्या रंगमय शुभेच्छा..


💠 Holi wishes quotes status in marathi

  • भेदभाव हे विसरून सारे दुःप्रवृत्तीचा अंत करा रे जगण्यात या रंग भरा रे हेच होळी गीत गात राहा रे होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

      

 

हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन











FAQ
Q.1) होळी हा सण कधी आहे ?
Ans. होळी हा सण १७ मार्च या दिवशी आहे.

Q.2) होळी पेटवल्यावर लोक त्याभोवती लोक काय म्हणत प्रदक्षिणा घालतात ?
Ans. होळी पेटवल्यावर लोक त्याभोवती “होळी रे होळी पुरणाची पोळी" असे म्हणत प्रदक्षिणा घालतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad