Type Here to Get Search Results !

एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी | Big News For ATM Users

 एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी | Big News For ATM Users |RBI ची मोठी घोषणा | आता ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे 

एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी

 RBI New update 2022 : RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले कि , सध्या देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण टाळण्यासाठी ATM कार्ड ऐवजी आता UPI चा वापर केला जाईल .

➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी


कसे आहे कार्डलेस कॅश सिस्टम | what is cardless cash system

  • आता कोणत्याही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता भासणार नाही - ही सेवा 24×7 संपूर्ण देशभरात उपलब्ध असेल.

  • या सिस्टिमच्या माध्यमाने पैसे काढण्यासाठी मोबाईल पीन जनरेट केला जाईल - तसेच या सुविधेत UPI च्या माध्यमाने ट्रांझॅक्शन पूर्ण होईल.

  •  हि सुविधा ग्राहकांना केवळ स्वतः पैसे काढण्यासाठीच वापरता येईल , तसेच यामध्ये ट्रांझॅक्शन लिमिटही असेल. 



अशा पद्धतीने काम करेल ही सिस्टम | How to work atm cardless cash system

  • मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसह सेव्हिंग अकाउंट होल्डर्सना ही सुविधा मिळेल.

  • बँकांकडून लावल्या जाणाऱ्या कार्डलेस एटीएमवर गेल्यानंतर, पैसे काढण्यासाठी मोबाईलवर येणारा कोड लिहावा लागेल.

  • तसेच या सिस्टमच्या मदतीने केवळ 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच व्यवहार करता येईल - असे RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

  •  दरम्यान या विषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.


RBI ने दिलेली हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी

➡️ सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठ

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ संत सेवालाल महाराज मराठी माहिती


FAQ

Q.1) RBI चे सध्याचे गवर्नर कोण आहेत ?
Ans. RBI चे सध्याचे गवर्नर शक्तीकांत दास हे आहेत.

Q.2) RBI ने कोणती घोषणा केली आहे ?
Ans. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले कि , सध्या देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad