Type Here to Get Search Results !

समान नागरी कायदा काय आहे ? | what is uniform civil code

 समान नागरी कायदा काय आहे ? | what is uniform civil code| saman nagari kayda in marathi

समान नागरी कायदा काय आहे ?

राज ठाकरे यांनी समान नागरी कायद्याची मागणी केल्याने हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज आपण हा कायदा नेमका काय, आणि त्याला विरोध का होतो? ते समजून घेऊया


जाणून घ्या समान नागरी कायद्याविषयी सविस्तर माहिती 

  • समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड - आपल्या धार्मिक रुढींना अनुसरुन विविध कायदेदेखील तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विविध धर्माचा असा एक विशिष्ट कायदा अस्तित्वात आहे. 
  • सध्या भारतात मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉची तरतुद करण्यात आली आहे. त्याच बरोबर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध समाज आदींचा समावेश होत असतो.
  • आता मुस्लीम पर्सनल लॉमध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही, जेवढा हिंदू सिव्हिल लॉनुसार महिलांना आहे. 
  • सोप्या भाषेत प्रत्येक धर्माच्या कायद्यात विविधता आढळून येते, त्याचे खटले व दावे निकाली काढण्यासाठी त्या-त्या धर्मांतील कायद्यांचा आधार घेतला जात असतो.

➡️ हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता


समान नागरी कायद्याने काय होईल ?

  • सर्व धर्म कायदेशीर पध्दतीने एका छताखाली येण्यास मदत होणार आहे. - यामुळे प्रत्येक धर्मात लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल.

  • सर्व धर्माची लोक एकाच कायद्याअंतर्गत येतील - न्यायालयातील दावे, खटले सरळ सोप्या पध्दतीने एकाच कायद्यांतर्गत सोडवण्यास मदत होईल.

  • खटले निकाली काढणे सोपे होईल - तसेच धर्मातील जुन्या अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट होण्यास मदत होईल.

🆕 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण निबंध मराठी


समान नागरी कायद्याच्या विरोधाची कारणे काय ?

  • समान नागरी कायद्याने आपले धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येईल, असे अनेकांना वाटते. - धर्मात ढवळाढवळ होईल, अशीही शंका अनेकांच्या मनात आहे.

  • तर मुस्लीम धर्मात शरियत कायद्याला महत्व दिले जाते, त्यामुळे समान नागरी कायदा हा त्याच्यावर अतिक्रमण असल्याची भावना त्यांच्यात आहे.- घटनेचे कलम 15 मधील धार्मिक स्वातंत्र्य या कायद्याने धोक्यात येते असाही दावा केला जात आहे.

हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी

➡️ सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठ

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ संत सेवालाल महाराज मराठी माहिती



FAQ
Q.1) समान नागरी कायदा म्हणजे काय ?
Ans. समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड - आपल्या धार्मिक रुढींना अनुसरुन विविध कायदेदेखील तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विविध धर्माचा असा एक विशिष्ट कायदा अस्तित्वात आहे.

Q.2) समान नागरी कायदा लागू झाला तर काय होईल ?
Ans.सर्व धर्म कायदेशीर पध्दतीने एका छताखाली येण्यास मदत होणार आहे. - यामुळे प्रत्येक धर्मात लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad