Type Here to Get Search Results !

हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी | Har Ghar Tiranga essay speech in marathi | घरोघरी तिरंगा निबंध मराठी

 हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी pdf | Har Ghar Tiranga essay speech in marathi | घरोघरी तिरंगा निबंध pdf मराठी | har ghar tiranga bhashan nibandh marathi | मराठी निबंध हर घर तिरंगा 

हर घर तिरंगा अभियान 2022 :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हर हर तिरंगा अभियान याविषयी निबंध भाषण मराठी माहिती बघणार आहोत. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहेत त्यामुळे आज आपण हर घर तिरंगा हा अभियान हाती घेतले आहे म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना विनंती केली आहे की तुम्ही या अभियानात सहभागी होऊन आपले भारत देशावरील प्रेम आनंद उत्साह व्यक्त करावा. हा मेसेज सर्व देशवासीयांना पोहोचले पाहिजे ही नम्र विनंती.

हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी pdf | Har Ghar Tiranga essay speech in marathi

              “प्रत्येक घर तिरंगा फडकवेल, 
     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल”

प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे स्वतःचे प्रतीक किंवा चिन्ह असते. ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. राष्ट्रध्वज हे प्रत्येक राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ज्याला तिरंगा म्हणतात. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयांसाठी त्याचे खूप महत्व आहे.

सर्व भारतीयांनी आपल्या अयुष्यात तिरंगा फडकवला असेलच, विशेषतः स्वातंत्र्यदिन आणी प्रजासताक दिना निमित, यावर्षी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे.

त्यानिमिताने यावेळी भारत सरकारतर्फे तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतगर्त देशातील २० कोटींहून अधिक घरांमध्ये लोक सहभागातून तिरंगा फडकवला जाणार आहे. आमच्यासाठी तिरंगा हा खुप महत्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे.

15 ऑगस्ट हा दिवस त्या वीरांच्या गाथा आणि बलिदानाचे प्रतीक आहे ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशभरात राष्ट्रध्वज फडकवला जावा हेच आमचे ध्येय असले पाहिजे.ध्वजारोहण सर्व निवासस्थाने, शासकीय व निमसकारी कार्यालये आणि व्यावसायिक औद्योगिक संस्था, इतर आस्थापना, कार्यालये, सर्व अमृत सरीवरांवर ध्वजारोहण केले जावे.

ही मोहीम नागरिकांच्या हृदयात देशभक्तिची भावना निर्माण करण्या बरोबरच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचे काम करेल. 'हर घर 'तिरंगा' मोहिमेचा मुख्य उधेश्य प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे हा आहे.
                     हर घर तिरंगा अभियान, 
                    भारताची वाढवेल शान !!





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) हर घर तिरंगा अभियानाचा मुख्य हेतू काय आहे ?
Ans. 'हर घर 'तिरंगा' मोहिमेचा मुख्य उधेश्य प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे हा आहे.

Q.2) भारताचा तिरंगा झेंडा किती रंगाचा आहे ?
Ans. भारताचा तिरंगा झेंडा चार रंगाचा आहे.
 
Q.3) भारत स्वातंत्र कधी झाला झाला ?
Ans. भारत स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad