Type Here to Get Search Results !

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती | Army Public School Reqruitment 2022

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती | Army Public School Reqruitment 2022 


Army Public School Reqruitment 2022 :
संपूर्ण भारतातील विविध छावणी आणि लष्करी स्थानकांमध्ये 136 आर्मी पब्लिक स्कूल (APS) आहेत.

या शाळा प्रशासित आणि स्थानिक लष्कर प्राधिकरणांद्वारे व्यवस्थापित केल्या जातात आणि आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) द्वारे सीबीएसईशी संलग्न आहेत.

Army Public School Reqruitment 2022 :
नमस्कार मित्रांनो आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांच्या एकुण 8700 जागांची मोठी भरती निघालेली आहे. Army Public School Reqruitment मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक अशा तीन पदांच्या एकुण 8700 जागा भरल्या जाणार आहेत.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇
Army Public School Reqruitment 2022 | आर्मी पब्लिक स्कूल भरती २०२२


आर्मी पब्लिक स्कूल भरती २०२२ अंतर्गत होणाऱ्या भारतीसाठी CSB स्क्रीनिंग परीक्षा-2022 (CSB Screening Exam 2022) घेण्यात येते.


पदांचे नाव व पाडसंख्या

Army Public School Reqruitment 2022 अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी खालील जागा भरल्या जाणार आहेत.

  • पदव्युत्तर शिक्षक (PGT)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
  • प्राथमिक शिक्षक (PRT)

एकूण : 8700 जागा
Army Public School Reqruitment अधिकृत जाहिरात PDF ⤵️
     
                    DOWNLOAD PDFEligibility criteria for Army Public School Reqruitment 2022


शैक्षणिक पात्रता : 

  • पदव्युत्तर शिक्षक (PGT)
    (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर         पदवी  (ii) B.Ed 
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
    (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी            (ii) B.Ed 
  • प्राथमिक शिक्षक (PRT)
    (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी            (ii)  B.Ed/ डिप्लोमा/कोर्स   

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 जानेवारी 2022

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी,
फ्रेशर्स उमेदवारांसाठी : 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
अनुभवी उमेदवारांसाठी : 57 वर्षांखाली

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत (INDIA)

अर्ज शुल्क : ₹385/- 

CSB स्क्रीनिंग परीक्षा: 19 & 20 फेब्रुवारी 2022

CSB स्क्रीनिंग परीक्षा निकाल : 28 फेब्रुवारी 2022


Registration link ⤵️

                          click here


आर्मी पब्लिक स्कूल भरतीसाठी अधिकृत वेबसाईट 👇हे सुध्दा वाचा⤵️

FAQ
Q.1) आर्मी पब्लिक स्कूल मध्ये एकुण किती जागांची भरती होणार आहे ?
Ans.आर्मी पब्लिक स्कूल मध्ये एकुण 8700 जागांची भरती होणार आहे.

Q.2)Army Public School Reqruitment साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.Army Public School Reqruitment साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad