Type Here to Get Search Results !

शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार |Shivaji maharaj jaynti wishes Marathi Tithi pramane

शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार |Shivaji maharaj jayanti wishes Marathi Tithi pramane | Shivjayanti wishes quotes in marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार


शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा, संदेश, स्टेटस, फोटो, कोट्स बघणार आहोत.

शिवाजी महाराज जयंती निमित्त खाली दिलेल्या शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, status, twitter, facebook, Instagram वर पाठवू शकता

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी



शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार | Shivaji maharaj jaynti wishes Marathi Tithi pramane


🎯 शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मराठी

  • प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


💠 Shivaji Maharaj jayanti shubhechha in marathi

  • ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


🔯 Shivaji Maharaj jayanti quotes in marathi

  • जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता. शिवजयंतीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!


🔰 Shivaji Maharaj jayanti wishes in marathi

  • प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी...शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


🔵 Shivaji Maharaj jayanti status in marathi

  • निधड्या छातीचा दनगड कणांचा मराठी मनांचा भारत भूमीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज.शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


🌐 Shivaji Maharaj jayanti photos in marathi

  • भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!


♦️ शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • स्त्रियांचा जो ठेवितो आदर, ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर, त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


🎯 Shivaji Maharaj jayanti shubhechha in marathi

  • मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


💠 Shivaji Maharaj jayanti marathi shubhechha

  • तमाम शिवभक्तांना हिंदूस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


🔯 शिवाजी महाराज जयंती कोट्स मराठी

  •  आशीर्वादासोबतच विचार घेऊया,लोककल्याणकारी राज्य घडवूया…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔰 शिवाजी महाराज जयंती स्टेट्स मराठी

  • श्वासात रोखुनी वादळ,डोळ्यात रोखली आग..देव आमचा छत्रपती,एकटा मराठी वाघ…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


🔵 शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश मराठी

  • जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…जय शिवराय, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


🌐 Shivjayanti photos in marathi

  • आमचे महाराज माणसातले देव आहेत हे सिध्द करायची गरज नाही इतिहास आहे साक्षीला…दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


♦️ Shivjayanti banner in marathi

  • माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय, तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,धन्य धन्य माझे शिवराय!! जय जिजाऊ जय शिवराय !! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


🎯 शिवजयंती शुभेच्छा बॅनर मराठी

  • यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे….जय जिजाऊ जय शिवराय !


💠 शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा !


🔰 शिवाजी महाराज जयंती कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

  •  
    सागराचे पाणी कधी आटणार नाही…स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद “शिवरायांचा” कधी सुटणार नाही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ !


🔯 Shivaji Maharaj jayanti wishes quotes status in marathi

  • शरीर माणसाचे काळीज वाघाचे..हिच तर त्यांची अदा आहे !म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता माझ्या “शिवरायावर” फिदा आहे..!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन








FAQ

Q.1) शिवाजी महाराज जयंती २०२२ तिथीनुसार कधी आहे ?

Ans. शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार २१ मार्च २०२२ वार सोमवार या दिवशी आहे.


Q.2) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

Ans. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.


Q.3) शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?

Ans. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad