Type Here to Get Search Results !

वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी | important days jayanti in the year

वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी | important days jayanti in the year | दिनविशेष यादी pdf मराठी माहिती | dinvishesh list 2022 marathi

       नमस्कार मित्रांनो आज आपण संपूर्ण वर्षात येणारे जागतिक व राष्ट्रीय दिन दिवस आणि थोर महामानवांची जयंती कोणत्या तारखेला आहे हे बघणार आहोत. ही सर्व माहिती ही आम्ही महिण्यानुसार तुमच्यासमोर सादर केली आहे. तरी ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती



जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस | important days in the month of January 

जानेवारी महिना महत्त्वाचे दिवस
१ जानेवारी वर्षाचा पहिला दिवस
३ जानेवारी शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
९ जानेवारी जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन


फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of February

फेब्रुवारी महिना महत्त्वाचे दिवस
१४ फेब्रुवारी टायगर डे
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन


मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of march

मार्च महिना महत्त्वाचे दिवस
०१ मार्च नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च पृथ्वीवर दिवस रात्र समान ,जागतिक वन दिन
२२ मार्च जागतिक जल दिन
२३ मार्च जागतिक हवामान दिन


एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस|Important days in the month of march

एप्रिल महिना महत्त्वाचे दिवस
०५ एप्रिल राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल जलसंधारण दिन
११ एप्रिल राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन


मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of may

मे महिना महत्त्वाचे दिवस
१ मे महाराष्ट्र दिन ,आंतरराष्ट्रीय कामगार दिन
३ मे जागतिक उर्जा दिन
०८ मे जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे राष्ट्रीय एकता दिन
१५ मे जागतिक कुटुंब दिवस
१७ मे जागतिक संचार दिवस
२१ मे राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे राष्ट्रकुल दिन
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन


जून महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of June

जून महिना महत्त्वाचे दिवस
०४ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून जागतिक पर्यावरण दिन
१० जून जागतिक नेत्रदान दिन
१४ जून जागतिक रक्तदान दिन
१५ जून जागतिक विकलांग दिन
२१ जून जागतिक योग दिन
२६ जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून जागतिक मधुमेह दिन
२९ जून जागतिक सांखिकी दिन


जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of July

जुलै महिना महत्त्वाचे दिवस
०१ जुलै राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै कारगिल विजय दिन
२८ जुलै सामाजिक आरोग्य दिन


ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस |  Important days in the month of August

ऑगस्ट महिना महत्त्वाचे दिवस
०३ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मैत्री दिन.
०६ ऑगस्ट जागतिक शांतता दिन.
१५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिन.
२० ऑगस्ट अक्षय उर्जा दिन.
२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन.


सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of September

सप्टेंबर महिना महत्त्वाचे दिवस
०२ सप्टेंबर जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर हिंदी दिन
१६ सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन


ऑक्टोंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of October

ऑक्टोंबर महिना महत्त्वाचे दिवस
०२ ऑक्टोंबर म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती.
०३ ऑक्टोंबर जागतिक निवारा दिन.
०८ ऑक्टोंबर भारतीय वायुसेना दिन.
०९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन.
१५ ऑक्टोंबर जागतिक हात धुवा दिन.
१६ ऑक्टोंबर जागतिक अन्न दिन.
२१ ऑक्टोंबर हुतात्त्मा दिन.
३० ऑक्टोंबर जागतिक बचत दिन.
३१ ऑक्टोंबर राष्ट्रीय एकता दिवस.


नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of October

नोव्हेंबर महिना महत्त्वाचे दिवस
०५ नोव्हेंबर रंगभूमी दिन.
०७ नोव्हेंबर बालसूरक्षा दिन.
१२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन.
१४ नोव्हेंबर बालदिन.
१९ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन.
२९ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदा दिन.


डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस |   Important days in the month of December

डिसेंबर महिना महत्त्वाचे दिवस
०१ डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंध दिन.
०२ डिसेंबर आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन.
०३ डिसेंबर आंतरराष्ट्रीय विकलांग दिन.
०४ डिसेंबर नॊदल दिन.
०६ डिसेंबर डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन.
०७ डिसेंबर ध्वज दिन.
०८ डिसेंबर जागतिक मतीमंद दिन.
१० डिसेंबर मानवी हक्क दिन.
२२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन.
२३ डिसेंबर किसान दिन.
२४ डिसेंबर राष्ट्रीय उपभोक्ता दिन.



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) जागतिक हास्य दिन कधी असतो ?
Ans.जागतिक हास्य दिन १० जानेवारी ला असतो.

Q.2) आंतरराष्ट्रीय मैत्री दिन किती तारखेला असतो ?
Ans. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ३ ऑगस्ट या तारखेला असतो.

Q.3) राष्ट्रीय लसीकरण दिन कधी असतो ?
Ans. राष्ट्रीय लसीकरण दिन १६ मार्चला असतो.


Q.4) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी साजरी केली जाते ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad