Type Here to Get Search Results !

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Guru purnima wishes quotes in marathi

 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Guru purnima wishes quotes in marathi | गुरुपौर्णिमा 2022 शुभेच्छा स्टेटस मराठी | Guru purnimechya hardik shubhechha marathi 

गुरुपौर्णिमा २०२२ : नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा  (Happy Guru purnima wishes quotes in marathi). 2022 वर्षीतील गुरुपौर्णिमा ही 13 जुलै ला साजरी केली जाणार आहे. खालील लेखात आम्ही तुमच्यासाठी गुरुपौर्णिमेला पाठवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, स्टेटस (guru purnima wishes quotes in marathi) घेऊन आलो आहोत. हे गुरुपौर्णिमा स्टेटस शुभेच्छा संदेश आपण सोशल मीडिया वर (what's up fecebook twitter ) शेअर करावेत व आपल्या गुरूंना देखील पाठवावेत. 

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Guru purnima wishes quotes in marathi

🎯 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

गुरुशिवाय ज्ञान नाही,ज्ञानाशिवाय आत्मा नाही.. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन आहे....... माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 Guru purnima wishes in marathi

गुरु पौर्णिमेच्या सर्व क्षेत्रातील गुरुजनांचा आदर करून सर्व जणांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ Guru purnima quotes in marathi

आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं, गुरुपौर्णिेमेच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 Guru purnima status in marathi

आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

💠 Guru purnima sms messages in marathi

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना,तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा फोटो photos

गुरुविण कोण दाखविल वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक  शुभेच्छा !

🔴 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा sms इमेज मराठी

गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा,,, गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🔵 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी

जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो,तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मेसेज मराठी

        तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 Guru purnima wishes quotes status in marathi

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत..गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश मराठी (Guru purnima quotes in marathi )


 • गुरुब्रम्हां गुरुर्विष्णु,गुरुदेवो महेश्र्वर.....गुरु साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरवे नम: ! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 • गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 •     गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार...... माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणिज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 • हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा…...‌. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 • गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 •  ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


 •   गुरूविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 •        योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता खोटे काय, खरे काय ते आपण समजावता जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता..गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 •     गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 •       अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 •     गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 • जो बनवतो प्रत्येकाला मानव,जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) गुरुपौर्णिमा कधी आहे 2022 ?
Ans. गुरुपौर्णिमा 13 जुलै 2022 वार बुधवार रोजी आहे.

Q.2) गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?
Ans. गुरुंबद्दल आदर कृतज्ञता सद्भाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

Q.3) गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात साजरी केली जाते ?
Ans. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात साजरी केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad