Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक|TET exam postponed timetable

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक|TET exam postponed timetable 

    
         
शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक



नमस्कार मित्रांनो 
  
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ या बद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे . या मध्ये असं सांगण्यात आलं आहे की..
शासन मान्यता परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजेच TET चे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि या दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका आयोजित केलेल्या आहेत. ही गोष्ट विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दि.20/10/2021 ऐवजी 21/11/2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे सुधारित वेळापत्रक, दिनांक व कालावधी 

 प्रवेशपत्र(Admit card) प्रिंट काढून घेण्याची तारिख :-
  दिनांक :26 ऑक्टोबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021
 

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ :- 
 दिनांक :- 21/11/2021 
 वेळ :- स.10.30 ते दु. 1.00


शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ :-
 दिनांक :-21/11/2021 
 वेळ :- दु.2.00 ते सायं 4.30


👇हे सुध्दा वाचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad