Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी pdf २०२२ | independence day slogans in marathi 2022

 स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी pdf २०२२ | 15 August ghashvakya marathi 2022 | independence day slogans in marathi 2022 | १५ ऑगस्ट घोषवाक्य मराठी pdf २०२२ | swatantra din ghoshvakya marathi | १५ ऑगस्ट घोषणा मराठी २०२२ | 15 August ghashna marathi

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी २०२२

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर घोषणा घोषवाक्य मराठी बघणार आहोत. स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी तुम्हाला १५ ऑगस्टच्या दिवशी प्रभात फेरीत घोषणा द्यायला नक्कीच उपयोगी पडतील. खालील लेखात दिलेली सर्व स्वातंत्र्य दिन घोषवाक्य तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी | 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी | independence day slogans in marathi

  • भारतीय स्वातंत्र्यदिनाचा,विजय असो !

  • स्वातंत्र्याचा लढा महान, माझा भारत देश महान !

  • एक, दोन, तीन, चार, स्वातंत्र्याचा जयजयकार !

  • देश माझा, मी देशाचा,तिरंगा आमुचा अभिमानाचा !

  • स्वातंत्र्याचे सेवक आम्ही,देशाचे रक्षक आम्ही !

  • एकच आमचा नारा, नभी उंच लहरावा तिरंगा।

  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा. विजय असो !

  • स्वातंत्र्यवीरांना करुया प्रणाम,त्यांच्या त्यांगाने देश बनला महान !

  • माझा भारत देश छान,त्याच्या रक्षणाचे सदा ठेवू भान ! 

  • विसरू सारे भेदाभेद, शिकवण देती कुराण- वेद !

  • भारत माता की,जय !

                🔴 वंदे मातरम् 🔴


 स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी (swatantra din ghoshvakya marathi)

1) विसरा सारा भेदाभेद एकच असती कुराण - वेद !

2) बोल गांधींचे मनी धरू,
     गरीबांसाठी राज्य करू !

3) पुढे चला रे पुढे चला,
     गांधीजी की जय बोला !

4) निशाण फडकत राही,
     निशान झकळत राही,
     देशभक्तीचे गीत आमचे
     दुनियेत निनादत राही !

5) भारतीय राज्यघटना जगात आहे महान,
     तिच्या रक्षणाचे सदा राहू दया भान....!

6) तीन रंग प्रतीभेचे, नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले      न जाणे किती रक्ताने, तरी फडकतो मोठ्या                उत्साहाने !!

7) भारतीय राज्यघटना जगात आहे महान,तिच्या             रक्षणाचे सदा राहू दया भान....!

8) स्वातंत्र्यवीरांना करुया शत शत प्रणाम,
     त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान !

9) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, 
     तरी सारे भारतीय एक आहेत !

10) देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं,
       ते कायमच मनात असावं !

11) तिरंगा तीन रंगांचा आभाळी आज सजला,
       नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत
       देश घडविला.

12) सुरक्षित र सुविकसित भारत !!!


१५ ऑगस्ट घोषवाक्य मराठी (15 August ghashvakya marathi)


१) जयघोष स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा.

२) सदैव फडकत राहो तिरंगा आपला सर्व जगात प्रिय      देश आपला.

३) अखंड राहो विविधतेतील एकता अविरत, उंच             फडकावा विश्व तिरंगा.

४) तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा मी                  भारतमातेचा माझी भारतमाता.

५. विविधतेत एकता आमची शान आमचा भारत देश         महान.

६) स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम त्यांच्या           निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.

७) स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे कळू, सुराज्याचा उदय          घडू दे.

८) भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

९) मी एक भारतीय आहे हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. 15 ऑगस्ट.

Q.2) 15 ऑगस्ट 2022 हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?
Ans. 76 वा.

Q.3) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans. 15 ऑगस्ट 1947.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad