Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj

 पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj

     
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज


नमस्कार मित्रांनो पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे .

🔰 14 नोव्हेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज 


राज्यात 14 नोव्हेंबर पासून हवामानात बदल पहायला मिळणार आहे.14 ,15,16,17,18,19,20,21 आणि 22 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे आणि आपण आपल्या पिकांची काळजी घ्यावी. कारण की पाऊस पडल्यानंतर परत एकदा धुई पडणार आहे तर धुईमुळे आपल्या पीकांचे कोणते नुकसान होईल याची आपण काळजी घ्यावी.

राज्यात उद्या रविवार 14 नोव्हेंबर पासून दररोज भाग बदलत सर्व वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडत राहणार आहे. राज्यामध्ये 8 दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांची व्यवस्तित काळजी घ्यावी.

 राज्यात १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हवामान ढगाळ राहणार आहे आणि थंडी देखील कमी होणार आहे. २३ तारखेनंतर राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

     हा पडणारा पाऊस सगळीकडे पडणार नाही तर तो भाग बदलत पडत राहणार आहे. एका गावावर पडेल तर दुसरीकडे पडणार देखील नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

पंजाब डख युट्यूब लिंक➡️ https://youtu.be/YV4_s6Cn1Fg


🔰 हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) पंजाब डख हवामान अंदाज काय सांगतो ?
Ans.राज्यात 14 नोव्हेंबर पासून हवामानात बदल पहायला मिळणार आहे.14 ,15,16,17,18,19,20,21 आणि 22 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे.

Q.2) राज्यात पाऊसाचा अंदाज कसा आहे ?
Ans.राज्यात १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हवामान ढगाळ राहणार आहे आणि थंडी देखील कमी होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad