Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज | Panjab Dakh weather predictions 2021

 पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज | Panjab Dakh weather predictions 2021


      
पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज
पंजाब डख (हवामान अभ्यासक)


 ‌‌         पंजाब डख (हवामान अभ्यासक)

पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021पर्यंतचा चा नविन हवामान अंदाज. राज्यात पुढील तीन दिवस पावासाची शक्यता पंजाब डख यांनी ‌‌‌वर्तवली आहे.

राज्यात 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर हे तीन दिवस राज्यात पाऊस पडणार आहे आणि या तीन दिवसात हा पाऊस भाग बदलत पडणार आहे.हा पाऊस सर्वदूर नसनार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

महाराष्ट्र राज्यात 22 नोव्हेंबर पासून हवामान कोरडे होऊन सुर्यदर्शन होणार आहे आणि तसेच राज्यात 22 नोव्हेंबर पासून थंडीला थोडीथोडी सुरुवात होणार आहे.


 पुर्ण भारतात कोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे

देशात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात जास्त पाऊस पडणार आहे.महाराष्ट्रात फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे. देशाततील बाकी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

पंजाब डख युट्यूब लिंक👇






🆕 हे पण वाचा > पंजाब डख यांचा हवामान अंदाज

🆕  घरबसल्या जमिनीचा नकाशा कसा बघावा मोबाईल वर


पुणे वेधशाळेचा हवामान अंदाज

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे - असे पुणे वेधशाळेने सांगितले 

20 नोव्हेंबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे

21 नोव्हेंबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार - पाऊस पडणार हा अंदाज वर्तवला आहे.वरील माहिती ही शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे तरी सर्वांनी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती.

 

हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) पंजाब डख 19 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज काय सांगतो ?
Ans.राज्यात 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर हे तीन दिवस राज्यात पाऊस पडणार आहे.

Q.2) पुणे वेधशाळेने यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना जारी केलं आहे ?
Ans.21 नोव्हेंबरपर्यंत - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Q.3) राज्यात पुन्हा थंडीला सुरुवात कधी होणार ?
Ans.महाराष्ट्र राज्यात 22 नोव्हेंबर पासून हवामान कोरडे होऊन सुर्यदर्शन होणार आहे आणि तसेच राज्यात 22 नोव्हेंबर पासून थंडीला थोडीथोडी सुरुवात होणार आहे.

Q.4) भारतात कोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे ?
Ans.देशात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात जास्त पाऊस पडणार आहे.महाराष्ट्रात फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad