Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१| पंजाब डख | Maharashtra state weather prediction 2021

महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१ |पंजाब डख| Maharashtra state weather prediction 2021



पुढिल तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

 नमस्कार शेतकरी मित्रांनो १६,१७,१८ या तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे.तर अरबी समुद्रात एक चक्रकार वारे दिसत आहे तसेच बंगालच्या उपसागरात देखील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. या कारणामुळे पुढिल तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्यान वर्तवली आहे.तरी शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे.

 राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे.

16 ते 18 नोव्हेंबरला - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.

तसेच 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल - त्यामुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.

तसेच बीड नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आल आहे.

 हवामान विभागाने- दिलेली ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🔰 हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) राज्यात पुढील किती दिवस पाऊस पडणार आहे ?
Ans.राज्यात पुढील १६,१७,१८ या तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे.

Q.2) राज्यात 17 ते 18 नोव्हेंबरला कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ?
Ans.16 ते 18 नोव्हेंबरला - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.

Q.3) यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने जारी केला आहे ?
Ans.बीड नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad