Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ-एसटी संप | Salary increase for ST employees-ST strike

 एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ |एसटी संप | Salary increase for ST employees | ST strike


एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ


एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ - पहा कसे असतील नवे पगार


राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे - त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला होता.

तर शेवटी काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केलीच  - आपण चालक आणि वाहकांच्या पगार वाढीबद्दल जाणून घेऊ 


चालकाच्या पगारातील बदल 


नविन नियुक्त चालक – सध्या असलेले चालकांचे स्थूल वेतन 17395 रुपये येवढे आहे आणि त्यात आता 7200 रुपयांची वाढ केली असून सुधारित स्थूल वेतन आता 24595 रुपये येवढे असेल.


10 वर्ष काम पूर्ण करणारा चालक – सध्या असलेले चालकांचे स्थूल वेतन 23040 रुपये येवढे आहे आणि त्यात आता 5760 रुपयांची वाढ केली असून सुधारित स्थूल वेतन 28800 रुपये असेल.


20 वर्ष काम पूर्ण करणारा चालक – सध्या असलेले चालकांचे स्थूल वेतन 37440 रुपये येवढा आहे आणि त्यात आता 3600 रुपयांची वाढ केली असून सुधारित स्थूल वेतन 40440 रुपये असेल .


30 वर्ष काम पूर्ण करणारा चालक – सध्या असलेले स्थूल वेतन 53280 रुपये येवढे आहे आणि त्यात आता 3600 रुपयांची वाढ केली असून सुधारित स्थूल वेतन 56880 रुपये असेल .


➡️ संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता


वाहकाच्या पगारातील बदल 


नविन नियुक्त वाहक – सध्याचे असलेले स्थूल वेतन 16099 रुपये आहे आणि त्यात आता 7200 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित स्थूल वेतन आता 23299 रुपये असेल. 


10 वर्ष काम पूर्ण करणारा वाहक – सध्याचे असलेले स्थूल वेतन 21600 रुपये आहे आणि त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित स्थूल वेतन 27360 रुपये असेल.


20 वर्ष काम पूर्ण करणारा वाहक – सध्याचे असलेले स्थूल वेतन 36000 रुपये आहे आणि त्यात आता 3600 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित स्थूल वेतन 39600 रुपये असेल .


30 वर्ष काम पूर्ण झालेला वाहक – सध्याचे असलेले स्थूल वेतन 51880 रुपये आहे आणि त्यात आता 3600 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित स्थूल वेतन 55440 रुपये असेल .


एसटी कर्मचाऱ्यांचे नवे पगार -  कसे असतील ,हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना देखील शेअर करा.



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ

Q.1) एसटीत नविन नियुक्त कामगारांच्या वेतनात किती वाढ झाली आहे‌ ?

Ans.एसटी चालकाच्या वेतनात 7200 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित वेतन आता 24595 रुपये आणि एसटी वाहकाच्या वेतनात 7200 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित वेतन आता 23299 रुपये येवढी वाढ झाली आहे.


Q.2) 10 वर्षे पूर्ण झालेल्या चालकास किती वेतन मिळते ?

Ans.सध्या असलेले चालकांचे स्थूल वेतन 23040 रुपये येवढे आहे आणि त्यात आता 5760 रुपयांची वाढ केली असून सुधारित स्थूल वेतन 28800 रुपये मिळते.


Q.3) 30 वर्षे पूर्ण झालेल्या वाहकास कीती वेतन मिळणार ?

Ans. सध्याचे असलेले स्थूल वेतन 51880 रुपये आहे आणि त्यात आता 3600 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित स्थूल वेतन 55440 रुपये येवढे मिळते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad