Type Here to Get Search Results !

शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची | mahatet answer key 2021 pdf download paper-1 paper-2

 शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची | mahatet answer key 2021 pdf download paper-1 paper-2


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो mahatet म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन वेळेस पुढे ढकलण्यात आली होती कारण की  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती,ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार म्हणून 14 ऑक्टोबर 2021 रोजी घेतल्या जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली.


 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे एकूण दोन पेपर होते , पेपर पहिला हा 1 ली ते 5 वी साठी तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दुसरा हा 6 वी ते 8 वी साठी होता. दोनही पेपर दीडशे 150 गुणांचे होते आणि कालावधी दोन तासाचा होता.


पेपर I परीक्षा सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आणि पेपर II दुपारी 2 ते 4.30 या वेळेत झाला.  यावेळी 1 दशलक्षाहून अधिक उमेदवार MAHATET 2021 साठी सामील झाले होते.

 

 दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तर सुची व शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांकउत्तर सुची आम्ही आपणापर्यंत पोहोचवत आहोत दोन्ही पेपर सोपे होते.



🆕 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तर सूची| mahatet answer key 2021 paper 1  pdf download  


Maha Tet Answer key 2021 pepar 1


        मराठी : Download PDF   व्हिडिओ पहा

        इंग्रजी : Download PDF   व्हिडिओ पहा

           

मानसशास्त्र : Download PDF   व्हिडिओ पह

 

       गणित  : Download PDF   व्हिडिओ पहा


      परिसर : Download PDF   व्हिडिओ पहा

     अभ्यास





Maha Tet Answer key 2021 pepar 2


        मराठी :   व्हिडिओ पहा       Download PDF

        इंग्रजी :   व्हिडिओ पहा       Download PDF

           

मानसशास्त्र :   व्हिडिओ पह ा     Download PDF

 

       गणित  :   व्हिडिओ पहा      Download PDF


  सामाजिक :   व्हिडिओ पहा      Download PDF

   शास्त्र


शिक्षक पात्रता परीक्षा 2021 सराव पेपर


Mahatet practice paper-1

                        
Mahatet practice paper-2

वरिल सर्व pdf किंवा Answer key ही official नसुन याची सर्व मित्रांनी दक्षता घ्यावी. Official answer key ही काही दिवसांत https://mahatet.in/ या वेबसाईटवर जारी होइल.


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) शिक्षक पात्रता परीक्षा कधी घेण्यात आली ?
Ans.शिक्षक पात्रता परीक्षा ही दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली.

Q.2) शिक्षक पात्रता परीक्षा ही कीती गुणांची होती ?
Ans.शिक्षक पात्रता परीक्षा ही 150 गुणांची होती.

Q.3) शिक्षक पात्रता परीक्षेची Answer key कशी डाऊनलोड करावी ?
Ans.शिक्षक पात्रता परीक्षेची answer key ही https://mahatet.in/ या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad