Type Here to Get Search Results !

4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख | Panjab dakh New weather forecast from December 4

 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख | Panjab dakh New weather forecast from December 4

      



          पंजाब डख (हवामान अभ्यासक)

 पंजाब डख यांचा 4 डिसेंबर पासूनचा हवामान अंदाज हा कसा असेल याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत.

अनुक्रमणिका(toc)

4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज

उद्या 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - या अगोदर सांगितल्याप्रमाणे 3‌ डिसेंबर पर्यंत राज्यात पाऊस पडणार होता त्यामध्ये काही भागात राहणार होता तर काही भागात खूप जास्त राहील असा अंदाज दिला होता. तो पाऊस खूप ठिकाणी झाला पण या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला तर काही शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले.
 
 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - उद्या  4 डिसेंबरला राज्यात हवामान कोरडे राहणार आहे आणि थंडीला सुरुवात होणार आहे.

राज्यात 5 डिसेंबर,6 डिसेंबर,7 डिसेंबर,8 डिसेंबर या चार दिवसांत कडाक्याची थंडी पडणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.


राज्यात पाऊस कधी पडणार

राज्यात 9 डिसेंबर,10 डिसेंबर,11 डिसेंबर या तीन दिवसांत पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे. तर हा पाऊस पुर्व विदर्भ, मराठवाडा भाग बदलत पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसनार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी.

पाऊस असणारे जिल्हे

9,10,11 डिसेंबरला सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, नगर,बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळ,वासिम, अकोला, चंद्रपूर,वर्धा, नागपूर तसेच बुलढाणा त्याचप्रमाणे जळगाव, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. उर्वरित जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहणार आहे. या दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) राज्यात 4 डिसेंबर पासूनचा हवामान अंदाज कसा असेल ?

Ans.राज्यात 4,5,6,7,8 डिसेंबरला राज्यात हवामान कोरडे राहणार आहे आणि थंडीला सुरुवात होणार आहे.

Q.2) राज्यात पावसाचे वातावरण कधी निर्माण होणार आहे?

Ans. राज्यात 9 डिसेंबर,10 डिसेंबर,11 डिसेंबर या तीन दिवसांत पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad