Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री राजेश टोपे | MPSC परिक्षा वेळापत्रक जाहीर | Omicron Maharashtra update | MPSC Exam Time Table

 महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री राजेश टोपे| MPSC परिक्षा वेळापत्रक 2022 जाहीर | Omicron Maharashtra update | MPSC Exam Time Table 2022


महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री राजेश टोपे


महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव

  •  राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे , काल कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण सापडला - त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  •  तर अकोला मध्ये जमाव बंदी लावण्यात आली - दरम्यान ओमिक्रॉननंतर  जमाव बंदी लावणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला आहे. 
  • ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या  ,अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आवश्यक - ई पासची संख्या कमी करण्यात आली आहे.
  • राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सध्या तरी विचार नाही - आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती.
  • भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अधिक प्रभावी आहे - असे ब्रिटनमधील एका संशोधनात स्पस्ट झाले.
  • राज्यात काल शनिवारी 782 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली - तर राज्यात सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
  • कदाचित कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनच्या रुपात असेल, मात्र घाबरण्याचं कारण नाही - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.



➡️ 11 डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज Panjab dakhदाज

➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

➡️ मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी माहिती



MPSC परिक्षा वेळापत्रक जाहीर

  • MPSC उमेदवारांसाठी महत्वाची बातमी - परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

  • MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2022 मध्ये  होणाऱ्या , सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले - सविस्तर वेळापत्रक पुढे दिलेल्या PDF मध्ये पहावे.
  • MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे - आयोगाने 2022 ला होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.  
  • वेळापत्रक आधी जाहीर झाल्याने -  विध्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचं योग्य नियोजन करता येईल.
  • 2022 मध्ये होणाऱ्या - परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले हि माहिती स्पर्धा परीक्षकांसाठी नक्कीच महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

MPSC 2022 Time Table - DOWNLOAD PDF


MPSC Group C SYLLABUS - येथे क्लिक करा


MPSC PSI RESULT 2021 - येथे क्लिक करा


MPSC COMBINE PSI 

 CUT OFF 2021                 -   येथे क्लिक करा



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) राज्यात Omicron चा पहिला रूग्ण कोठे सापडला ?
Ans. राज्यात Omicron चा पहिला रूग्ण काल कल्याण-डोंबिवलीत सापडला.

Q.2) MPSC परिक्षा वेळापत्रक कसे आहे ?
Ans. MPSC परिक्षा वेळापत्रक download PDF वर जाऊन पहा 👇

DOWNLOAD PDF



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad